शहरं
Join us  
Trending Stories
1
असा हा लपंडाव! मास्क लावून भाजपचा आमदार शरद पवारांच्या भेटीसाठी गेला, पण कॅमेरे दिसताच...
2
'मला सिल्लोडमधून शिवसेनेचा (UBT) आमदार पाहिजे', सत्तारांविरोधात ठाकरेंचा उमेदवार कोण?
3
गोपनीय दौरा; खराब हवामानामुळे मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर पुन्हा दरेगावी उतरले
4
Baba Siddique : बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; आणखी ५ आरोपींना अटक
5
महाविकास आघाडीत कुरघोडी, जागावाटपावरून वाद; एक मित्रपक्ष बाहेर पडण्याच्या तयारीत
6
राजकीय हालचालींना वेग! अजितदादांना आणखी एक धक्का बसणार, 'या' आमदाराने शरद पवारांची भेट घेतली
7
'कासव'गतीनं नऊ हजारी पल्ला गाठणारा भारतीय फलंदाज ठरला किंग कोहली
8
"भाजप तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त करतंय", PCS परिक्षेवरून प्रियांका गांधींचा योगी सरकारवर हल्लाबोल
9
श्रीकांत शिंदेंनी विना परवानगी महाकाल मंदिराच्या गर्भगृहात केली पूजा; काँग्रेस नेते आक्रमक
10
"बऱ्याच गोष्टी डोक्यात, सध्या काहीही...";फडणवीसांची भेट घेतल्यानंतर झिशान सिद्दिकींची पहिली प्रतिक्रिया
11
ठाकरेंनी सांगोल्यातून कुणाला उतरवले मैदानात?; शहाजीबापू पाटलांचे वाढले टेन्शन!
12
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची निशाणी मशाल घराघरात पोहचवा; उद्धव ठाकरेचं आवाहन
13
प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक दावा; "शरद पवार मुख्यमंत्री असताना दुबई एअरपोर्टवर.."
14
लाजवाब! Sarfaraz Khan चा लवचिक अंदाज अन् त्यानं मारलेला कडक फटका बघाच (VIDEO)
15
Yahya Sinwar Death: याह्या सिनवारनंतर हमासची कमान कोण सांभाळणार? 'हे' टॉप ५ लीडर शर्यतीत...
16
ठाकरेसेनेची सत्तारांविरोधात मोठी प्लॅनिंग; थेट भाजपा नेत्याला पक्षात घेणार,२०० गाड्या मुंबईकडे
17
"आई, मी माझ्या बॉयफ्रेंडला भेटायला जातेय"; कुटुंबीय वाट पाहत राहिले पण मुलगी घरी आलीच नाही
18
आप नेते सत्येंद्र जैन यांना अखेर जामीन मंजूर; तब्बल 18 महिन्यानंतर तुरुंगातून बाहेर
19
भाजपला नवी मुंबईतही धक्का बसण्याची शक्यता; गणेश नाईक पक्ष सोडण्याच्या विचारात? 
20
Kareena Kapoor : सैफ नव्हे 'या' अभिनेत्यासाठी वेडी झाली होती करीना कपूर; बाथरूममध्ये लावलेले पोस्टर

मुंबई : प्लास्टिकच्या पिशवीत बांधलेल्या अवस्थेत आढळला महिलेचा मृतदेह 

By मनीषा म्हात्रे | Published: March 15, 2023 10:45 AM

महिला राहत असलेल्या राहत्या घरातील कपाटात प्लास्टिक पिशवीत बांधलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला.

मुंबईतील लालबाग पेरू कंपाऊंड परिसरात प्लास्टिकच्या पिशवीत बांधलेल्या अवस्थेत ५०ते ५२ वय असलेल्या महिलेचा मृतदेह मिळून आला आहे. सदर मृतदेह महिला राहत असलेल्या राहत्या घरातील कपाटात प्लास्टिक पिशवीत बांधलेल्या अवस्थेत आढळला. या घटनेची माहिती माहिती रात्री उशिरा पोलिसांना  मिळाली. त्यानंतर पोलिसांनी कपाटाच्या आतील पिशवी काढून ती उघडली, तेव्हा त्यामध्ये सुमारे ५० ते ५२ वर्षांच्या महिलेचा मृतदेह आढळून आला.

काळाचौकी पोलीसानी मृत महिलेच्या मुलीला चौकशीसाठी ताब्यात घेऊन चौकशी करीत आहे. महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी केईएम रुग्णालय येथे पाठवण्यात आला आहे.वीणा प्रकाश जैन असे मृत महिलेचे नाव आहे. 

पोलिसांनी तिचा मृतदेह कपाटात ठेवलेल्या प्लास्टिकच्या पिशवीतून बाहेर काढला तेव्हा तो कुजलेल्या अवस्थेत होता. एवढेच नाही तर महिलेच्या शरीरावर वार करण्यात आल्याचे, तसेच हात पाय असे शरीराचे अनेक भाग कापण्यात आले होते असे कळते. रात्री उशिरा फॉरेन्सिकच्या पथकाला पाचारण करून संपूर्ण फ्लॅटचा पंचनामा करण्यात आला. हत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

रात्री पोलिसांकडे आली तक्रारदरम्यान, रात्री साडे आठ वाजता पोलिसांकडे मीसिंग बाबत तक्रार आलेली. त्यानंतर पोलिसांनी अधिक तपास करत घर गाठले. तेव्हा घरातूनच मृतदेह मिळाला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMumbaiमुंबई