शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
2
जम्मू-काश्मीरमध्ये हिंदूंचे टार्गेट किलिंग; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
3
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
4
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
5
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
6
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
7
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
8
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
9
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
10
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
11
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
12
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
13
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
14
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
15
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
16
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
17
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
18
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
19
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
20
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...

"माझे मम्मी-पप्पा कुठे गेलेत?"; मुस्कानच्या चिमुकल्या लेकीचा प्रश्न, आजी देते 'हे' उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 18:20 IST

सौरभ राजपूत हत्याकांडात आरोपी मुस्कान आणि तिचा बॉयफ्रेंड साहिल जेलमध्ये आहेत.

मेरठच्या सौरभ राजपूत हत्याकांडात आरोपी मुस्कान आणि तिचा बॉयफ्रेंड साहिल जेलमध्ये आहेत. याच दरम्यान सौरभचे कुटुंबीय त्याच्या मुलीचा ताबा देण्याची मागणी करत आहेत. मात्र मुस्कानच्या पालकांनी काहीही झालं तरी नातीला देणार नाही असं म्हटलं आहे. अशा परिस्थितीत सौरभचा भाऊ बबलूने प्रतिक्रिया दिली आहे. मुस्कानला तिच्या आईवडिलांनी काय संस्कार दिले. आमच्या मुलीवर असेच चुकीचे संस्कार करतील असं म्हटलं आहे.  

बबलूने दिलेल्या माहितीनुसार, आम्हाला सौरभच्या मुलीला मुस्कानच्या पालकांसोबत ठेवायचं नाही. कारण त्यांच्या घरातील वातावरण खूप खराब आहे. त्यांनी  त्यांच्या मुलीला असं वाढवलं ​असेल तर ते सौरभच्या मुलीला कसं वाढवतील हे माहित नाही. आम्ही अनेक वेळा पोलिसांकडे मुलीला आमच्याकडे सोपवण्याची मागणी केली. सध्या तरी कोणतेही ठोस उत्तर मिळालेले नाही. मुस्कानचे पालकही मुलीला देण्यास तयार नाहीत.

मुस्कानची आई कविता रस्तोगी म्हणाली की, "मुलगी ६ वर्षांपासून आमच्यासोबत राहत आहे. आम्ही तिच्याशिवाय जगू शकत नाही. आम्ही कोणत्याही परिस्थितीत मुलीला दुसऱ्या कोणाच्याही ताब्यात देणार नाही. ती नेहमीच आमच्यासोबत राहिली आहे. मुलगी सौरभच्या कुटुंबासोबत कधी २ तासही राहिली नाही. ती सध्या तिच्या मम्मी-पप्पांची आठवण काढत आहे." 

"एका लहान मुलीच्या मनावर जास्त प्रेशर टाकणं योग्य नाही. मुलगी आम्हाला सतत तिच्या पालकांबद्दल विचारते, माझे मम्मी-पप्पा कुठे गेलेत असा तिचा प्रश्न असतो. तेव्हा आम्ही तिला सांगतो की, तिचे मम्मी-पप्पा हे लंडनला फिरण्यासाठी गेले आहेत. त्यानंतर तिचं दुसऱ्या गोष्टीकडे मन वळवतो. आम्ही मुस्कानला पाठिंबा देत नाही. तिचं समर्थन करत नाही, उलट तिला कठोर शिक्षा व्हावी अशी आमची मागणी आहे." 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेश