शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

पूर्ववैमनस्यातून एकाची डोक्यावर दांडा मारून हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2020 9:56 AM

एका युवकाने ४५ वर्षीय इसमाच्या डोक्यात लाकडी दांडा घालून हत्या केली.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शहरात गेल्या १५ दिवसात एकाच दिवशी दोघांची हत्या होण्याची तिसरी घटना सोमवारी घडली. जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या हरिहरपेठमध्ये पूर्ववैमनस्यातून एका युवकाने ४५ वर्षीय इसमाच्या डोक्यात लाकडी दांडा घालून हत्या केली, तर दुसऱ्या घटनेत अकोट फैल परिसरातील भोईपुरा येथे किरकोळ वादातून झालेल्या धक्काबुक्कीत एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरात एकाच दिवशी दोघांची हत्या झाल्याची ही तिसरी घटना आहे. गेल्या पंधरवड्यात खरब येथे दोघांची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर बळवंत कॉलनीतील पती-पत्नीची अशाच प्रकारे हत्या करण्यात आली होती.हरिहरपेठेतील सिद्धार्थ नगर येथील रहिवासी असलेल्या मंगेश ऊर्फ मुन्ना यादव ४५ यांचा याच परिसरातील रहिवासी वैभव लक्ष्मण काळभागे यांच्यात गत अनेक दिवसांपासून किरकोळ कारणांवरून वाद सुरू होता. सोमवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास मंगेश यादव हे सितला माता मंदिराच्या एका ओट्यावर बसलेले असताना वैभव काळभागे या आरोपीने त्याची आई कविता लक्ष्मण काळभागे हिच्या मदतीने मंगेशच्या पाठीमागून येऊन त्याच्या डोक्यात सेंट्रिंगसाठी वापरण्यात येत असलेला लाकडी दांडा (बल्ली) घातला. त्यामुळे मंगेश काही क्षणातच रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळला. या घटनेची माहिती तातडीने जुने शहर पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून गंभीर अवस्थेत असलेल्या मंगेशची पाहणी केली असता त्याचा जागेवरच मृत्यू झाल्याचे समोर आले. पोलिसांनी त्यानंतर घटनास्थळी पंचनामा करून मंगेश यादव यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सर्वोपचार रुग्णालयात पाठविण्यात आला. मंगेशची हत्या करणारा वैभव काळभागे घटनास्थळावरून फरार झाला; मात्र स्थानिक गुन्हे शाखा तसेच जुने शहर पोलिसांनी आरोपींचा तातडीने शोध सुरू करून त्याला काही तासाच्या आतच गायगाव शेतशिवरातून ताब्यात घेतले.या हत्याकांडामध्ये आणखी एक आरोपी वाढण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात आली आहे. याप्रकरणी मृतकाची पत्नी ममता मंगेश यादव यांनी दिलेल्या तक्रारीवरून जुने शहर पोलिसांनी वैभव काळभागे याच्या विरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३०२, ५०४, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखून