शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

दारू न दिल्यामुळे नागपुरात हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2020 10:39 PM

दारू न दिल्यामुळे संतप्त झालेल्या एका युवकाने मित्राचीच हत्या केली. ही घटना बुधवारी सायंकाळी सक्करदरा येथील आशीर्वादनगरात घडली. मृत २८ वर्षीय अमोल शेलार आहे.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : दारू न दिल्यामुळे संतप्त झालेल्या एका युवकाने मित्राचीच हत्या केली. ही घटना बुधवारी सायंकाळी सक्करदरा येथील आशीर्वादनगरात घडली. मृत २८ वर्षीय अमोल शेलार आहे.पोलिसांनी आरोपी आशिष जोत (३०) याला अटक केली आहे. अमोलच्या विरुद्ध काही वर्षापूर्वी लुटीच्या प्रकरणात गुन्हा दाखल झाला होता. आशिष याने यापूर्वी काकाच्या मुलावरही हल्ला केला होता. दोघेही ड्रायव्हर आहे. त्यांच्यामध्ये बऱ्याच काळापासून मैत्री आहे. बुधवारी सायंकाळी ६ वाजता दोघांनी आशीर्वादनगर येथील त्रिकोनी पार्क मैदानावर बसून दारू पिली. पोलीस सूत्रांच्यानुसार आशिषने अमोलकडे आणखी दारू मागितली. अमोलने दारू देण्यास नकार दिला. त्यामुळे सुरुवातीला वाद झाला. नंतर तो मारहाणीपर्यंत पोहचला. दरम्यान आशिषने चाकू काढून अमोलवर हल्ला केला. अमोलला जखमी करून तो फरार झाला. घटनेची माहिती मिळताच सक्करदरा पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यांनी अमोलला रुग्णालयात पोहचविले, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. सक्करदरा पोलिसांनी लगेच आशिषला अटक केली. सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका आठवड्यात घडलेली ही दुसरी घटना आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखून