शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे मराठमोळे, दबंग आयपीएस शिवदीप लांडे यांचा तडकाफडकी राजीनामा; एवढे काय घडले?
2
तिसऱ्या आघाडीच्या बैठकीला बच्चू कडू गैरहजर; "मनोज जरांगे, प्रकाश आंबेडकर...", पहा काय चर्चा केली जाईल
3
"स्वार्थी गद्दारावर विश्वास ठेवलात, तर...", ठाकरेंचं शिंदेंवर टीकास्त्र, भाजपाला सवाल
4
“बच्चू कडू यांनी तिसऱ्या आघाडीपेक्षा महाविकास आघाडीत यावे”; जयंत पाटील यांची खुली ऑफर
5
जम्मू-काश्मीरच्या विनाशाला तीन कुटुंबे जबाबदार; श्रीनगरमधून PM मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
6
"'वन नेशन वन इलेक्शन' म्हणजे भारतात अमेरिकेसारखी राष्ट्राध्यक्ष पद्धत आणण्याचा डाव"
7
दिल्ली सरकारच्या नव्या कॅबिनेटचं चित्र स्पष्ट, आतिशी यांच्यासह हे ५ मंत्री घेणार शपथ
8
लाच म्हणून मर्सिडीज, महिलेला दरमहिना २ लाख; IAS अधिकाऱ्याबाबत धक्कादायक खुलासा
9
मोठी बातमी: विधानसभेसाठी भाजपच्या ५० उमेदवारांची पहिली यादी जाहीर होणार; मुहूर्त ठरला!
10
Rate Cut चं सर्वसामान्यांना काय देणं-घेणं?; तुमच्या मासिक खर्चावर होतो थेट परिणाम
11
ठाकरेंच्या नेत्याची खासदारकी एका चुकीमुळे धोक्यात? प्रकरण पोहोचले उच्च न्यायालयात
12
Haryana Election : अग्निवीरला सरकारी नोकरी, महिलांना २१०० रुपये; भाजपकडून २० मोठी आश्वासने
13
पितृपक्ष: श्राद्ध, तर्पण विधी करताना ‘हे’ ८ मंत्र म्हणा, ठरतील उपयुक्त; पाहा, मान्यता
14
काश्मीर, कलम ३७० बाबत पाकिस्तान, काँग्रेस-NC सोबत, पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचा दावा
15
मद्यप्रेमींना दिलासा, फक्त ९९ रुपयांत मिळणार दारू, आणखी ३ तास उघडी राहणार दुकानं, 'या' राज्यात नवीन मद्य धोरण
16
IND vs BAN : जैस्वालची 'यशस्वी' खेळी; फिफ्टीसह खास विक्रमाला घातली गवसणी
17
माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार; ठाकरेंची डोकेदुखी वाढणार?
18
को-स्टारच्या प्रेमात वेडी झाली 'ही' अभिनेत्री; नातं वाचवण्यासाठी ठेवला काळ्या जादूवर विश्वास
19
पितृपक्ष: ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी प्रसन्न होईल; कायम मेहेरबान राहील, पितरांची कृपा लाभेल!
20
कुछ बडा होने वाला है...! तेजस्वी यादवांनी बोलावली आमदार-खासदारांची तातडीची बैठक

अनैतिक संबंधाच्या संशयावरून एका व्यक्तीचा खून, गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2024 11:53 AM

गजेंद्र विश्वनाथ शिंदे (५५ रा.खिलारवाडी ता. सांगोला) असे खून झालेल्या इसमाचे नाव आहे.

- अरुण लिगाडे 

सांगोला : पत्नीच्या अनैतिक संबंधाच्या संशयावरून संतापलेल्या पतीने लोखंडी पाईपने डोक्यात पाठीमागे जोरात वार करून पत्नीसमक्ष ५५ वर्षीय व्यक्तीचा खून केला. ही घटना मंगळवार २७ रोजी सायंकाळी ७:३० सुमारास शिरभावी (ता. सांगोला) येथील फॉरेस्ट रोडवर घडली. मात्र ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली.

गजेंद्र विश्वनाथ शिंदे (५५ रा.खिलारवाडी ता. सांगोला) असे खून झालेल्या इसमाचे नाव आहे. याबाबत, मृताचा मुलगा सौरभ गजेंद्र शिंदे यांनी फिर्याद दिली असून, पोलिसांनी सागर किसन इंगोले (रा. खिलारवाडी ता. सांगोला) याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. 

दरम्यान, घटनेनंतर आरोपी सागर इंगोले हा पत्नीसह कारमधून पसार झाला होता. मात्र पोलिसांनी आरोपीस अवघ्या १२ तासांच्या आत पंढरपूरजवळ ताब्यात घेतले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी