शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

'माझ्या मृत्यूला पत्नी, सासू आणि सासरे जबाबदार...', व्हिडिओ पोस्ट करून केली आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2022 9:44 PM

Suicide Case : व्हिडिओमध्ये तिघांचीही नावे घेतली आहेत. त्यानंतर त्याने विष प्राशन केले.

मध्य प्रदेशातील विदिशा येथे एका व्यक्तीने विष पिऊन आत्महत्या केली. उपचारादरम्यान त्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. हे प्रकरण शमशाबाद पोलीस ठाण्यांतर्गत मेळा मैदान परिसरातील आहे. भगवानदास धाकड असे मृत व्यक्तीचे नाव आहे. विष पिण्यापूर्वी त्या व्यक्तीने आपल्या मृत्यूस पत्नी, सासू, सासऱ्याला जबाबदार धरले. तसेच  त्या व्यक्तीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला. ज्यामध्ये त्याने पत्नी, सासू आणि सासरे यांच्यावर छळ केल्याचा आरोप केला होता. व्हिडीओमध्ये तो त्याच्या मृत्यूला पत्नी, सासू आणि सासरे हे जबाबदार असल्याचे सांगताना दिसत आहे. त्याने व्हिडिओमध्ये तिघांचीही नावे घेतली आहेत. त्यानंतर त्याने विष प्राशन केले.

दरम्यान, या प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली. विष प्राशन केल्यानंतर पोलिसांनी तातडीने भगवानदास धाकड यांना रुग्णालयात दाखल केले. त्यांना विदिशा रुग्णालयात पाठवण्यात आले. जिथे त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. विदिशाच्या पोलीस अधीक्षक मोनिका शुक्ला यांनी दिलेल्या माहितीनुसार, शमशाबाद पोलीस स्टेशन अंतर्गत एका व्यक्तीने ३ दिवसांपूर्वी विष प्राशन केले होते. त्याला तात्काळ विदिशा येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्याच्यावर उपचार करण्यात आले. उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू झाला आहे. पोलीस या प्रकरणाच्या तपासाला लागले आहेत.

टॅग्स :Deathमृत्यूMadhya Pradeshमध्य प्रदेशPoliceपोलिस