शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
6
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
7
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
8
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
9
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
10
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
11
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
12
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
13
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
14
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
15
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
16
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
17
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
18
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
19
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
20
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?

जमीन देतो म्हणून बिल्डरची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2020 11:32 PM

बांधकाम व्यावसायिकाला वसई पूर्वेकडील गावात ३ गुंठे जमीन आणि १ तयार गाळा देतो असे सांगून आरोपीने लाखो रुपये घेऊन फसवणूक केली

नालासोपारा : पूर्वेकडील परिसरात राहणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाला वसई पूर्वेकडील गावात ३ गुंठे जमीन आणि १ तयार गाळा देतो असे सांगून आरोपीने लाखो रुपये घेऊन फसवणूक केल्याची घटना घडली आहे. तुळिंज पोलिसांनी आरोपीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.नालासोपारा पूर्वेकडील सेंट्रल पार्क येथील ओस्तवाल बिल्डिंगमध्ये राहणाºया आणि बांधकाम व्यावसायिक असलेल्या शिवकुमार रामखिलावत यादव (३९) यांना आरोपी मनोजकुमार एच. सिंग याने फेब्रुवारी २०१४ मध्ये वसई पूर्वेकडील मौजे राजावली गावातील सर्व्हे नंबर ५६, हिस्सा नंबर २ या जमीन मिळकतीपैकी ३ गुंठे खुली जागा व त्यापैकी १०/३० चौरस फुटाचा तयार गाळा विकत घेण्यासाठी शिवकुमार यांच्या साईश्रद्धा बिल्डिंगमधील गाळा नंबर १२ मध्ये ओमसाई इंटरप्रायजेस नावाच्या कार्यालयात व्यवहार ठरवला.तीन लाख रुपये गुंठ्याप्रमाणे ३ गुंठ्याचे ९ लाख रुपये आणि एक तयार गाळ्याचे ३ लाख असा एकूण १२ लाख रुपयांचा व्यवहार ठरवण्यात आला. ठरलेल्या व्यवहाराचे पैसे ७ लाख ९० हजार धनादेश व २ लाख ३८ हजार रुपये रोख असे एकूण १० लाख २८ हजार रुपये आरोपीला दिले, पण अद्याप जमीन व गाळा न दिल्याने फसवणूक केली म्हणून तुळिंज पोलिसांत तक्रार देऊन गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी