शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या भामट्याला नवी मुंबई पोलिसांनी ठोकल्या बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2018 11:48 PM

नवी मुंबई पोलिसांनी या विकृताची माहिती देणाऱ्यास २५ हजारांचे बक्षिसही जाहीर केले होते.

मुंबई - मुंबई - मुंबई आणि ठाण्यात, नवी मुंबईत अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार कऱणारा विकृत नालासोपाऱ्यात दाखल झाला होता. चार दिवसात त्याने दोन अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केले. त्याचा माग काढण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा, गुन्हे प्रकटीकरण शाखेसह पोलिसांनी अनेक पथके बनवली. जनजागृती करत पोलिसांनी या सिरीयल मॉलेस्टरचे सीसीटीव्हीत सापडलेले छायाचित्र मोठमोठ्या बॅनरवर लावण्यात आले होते. तसेच नवी मुंबई पोलिसांनी या विकृताची माहिती देणाऱ्यास २५ हजारांचे बक्षिसही जाहीर केले होते. त्यांनतर आज नवी मुंबई पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी नेहान अन्सारीला मीरा रोड येथील एका बारबाहेरून अटक केली.हा भामटा ८ ते १३ वर्ष वयोगटातील अल्पवयीन मुलींना लक्ष्य करायचा. त्यांना गाठून तुझ्या पालकांनी बोलावले आहे, तुझ्या बाबांनी तुला पत्र दिले आहे, असे सांगून परिसरातील एखाद्या इमारतीच्या गच्चीवर नेऊन जातो. तिथे तुझ्या अंगावर किडा पडला आहे, असे सांगून कपडे काढण्यास भाग पाडून लैंगिक अत्याचार करतो.मुंबई, ठाणे, नवी मुंबई येथे गेल्या काही दिवसांपासून आरोपी नेहानने अल्पवयीन मुलींना फूस लावून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले आहेत. मुंबई आणि ठाण्यात, नवी मुंबईत अल्पवयीन मुलींवर बलात्कार कऱणारा विकृत नालासोपाऱ्यात दाखल झाला होता. चार दिवसात त्याने दोन अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केले. त्याच्या माग काढण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा, गुन्हे प्रकटीकरण शाखेसह पोलिसांनी अनेक पथके बनवली. जनजागृती करत पोलिसांनी या सिरीयल मॉलेस्टरचे सीसीटीव्हीत सापडलेले छायाचित्र मोठमोठ्या बॅनरवर लावण्यात आले होते. तसेच नवी मुंबई पोलिसांनी या विकृताची माहिती देणाऱ्यास २५ हजारांचे बक्षिसही जाहीर केले होते. त्यांनतर आज नवी मुंबई पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी नेहान अन्सारीला मीरा रोड येथील एका बारबाहेरून अटक केली.हा भामटा ८ ते १३ वर्ष वयोगटातील अल्पवयीन मुलींना लक्ष्य करायचा. त्यांना गाठून तुझ्या पालकांनी बोलावले आहे, तुझ्या बाबांनी तुला पत्र दिले आहे, असे सांगून परिसरातील एखाद्या इमारतीच्या गच्चीवर नेऊन जातो. तिथे तुझ्या अंगावर किडा पडला आहे, असे सांगून कपडे काढण्यास भाग पाडून लैंगिक अत्याचार करतो.मुंबई, ठाणे, नवी मुंबई येथे गेल्या काही दिवसांपासून आरोपी नेहानने अल्पवयीन मुलींना फूस लावून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSexual abuseलैंगिक शोषण