शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

नऊ वर्षांच्या मुलास सावत्र बापाकडून बेदम मारहाण, आईच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2019 1:43 AM

नऊ वर्षाच्या आयुष या मुलाने पट्टी तोडली म्हणून सावत्र बाप रवी शाह याने त्याला लोखंडी पट्टीने बेदम मारहाण केल्याची संतापदायक घटना भार्इंदर पूर्वेत घडली.

मीरारोड : नऊ वर्षाच्या आयुष या मुलाने पट्टी तोडली म्हणून सावत्र बाप रवी शाह याने त्याला लोखंडी पट्टीने बेदम मारहाण केल्याची संतापदायक घटना भार्इंदर पूर्वेत घडली. याप्रकरणी मुलाची आई रिंकी हिने दिलेल्या तक्रारीनुसार भार्इंदरच्या नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.भार्इंदर पूर्वेच्या काशीनगर भागातील ‘हिमांशु’ इमारतीत रवी शाह (३४) हा दुसरी पत्नी रिंकी (२८), तिचा मुलगा आयुष (९) व रवीच्या पहिल्या पत्नीपासूनची मुलगी परी (५) आणि मुलगा साई (३) असे राहतात. रिंकीच्या पतीचे तर रवीच्या पत्नीचे निधन झाले असून, वर्षभरापूर्वीच त्यांचे लग्न झाले होते. रवी हा मुंबईच्या हिरे बाजारात कामाला आहे.रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास कपड्याचे माप घेण्याची लाकडी पट्टी कोणी तोडली म्हणून रवीने मुलांना जाब विचारला. त्यावर आयुषने पट्टी तोडल्याची कबुली दिली. त्याचा राग येऊन रवीने लोखंडी पट्टीने आयुषला बेदम मारायला सुरवात केली. आयुष रडू लागल्याने त्याला वाचवण्याकरिता आई मध्ये पडली. रवीने तिलाही मारहाण केली.आरोपी रवी हा आयुषचा सावत्र बाप आहे. तो लग्न झाल्यापासून सावत्र मुलगा आयुष याला सतत मारतो. हा प्रकार आपण माहेरच्यांना वेळोवेळी सांगितल्याचे रिंकीने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. सोमवारी रिंकीने नवघर पोलीस ठाण्यात पती रवीविरोधात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी रवीवर गुन्हा दाखल केला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी