नवी दिल्ली - निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरण आता वळणावर ठेवून ठेपले आहे. फाशीची शिक्षा ठोठावण्या आलेल्या निर्भयाच्या चारही दोषींनी आता आंतरराष्ट्रीयन्यायालयात धाव घेतली आहे. फाशीच्या शिक्षेला स्थगिती मिळावी म्हणून विनय शर्मा, अक्षय सिंह ठाकूर, पवन गुप्ता या दोषींनी आंतरराष्ट्रीय कोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे. त्यातच आज दोषींच्या कुटुंबीयांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहून इच्छामरणाची मागणी केली आहे. इच्छामरणाची मागणी करणाऱ्यांमध्ये दोषींचे आई-वडील, भाऊ-बहीण आणि त्यांच्या मुलांचाही समावेश आहे.
Nirbhaya Case : दोषींच्या कुटुंबीयांनी राष्ट्रपतींकडे केली इच्छामृत्यूची मागणी
Nirbhaya Case : फाशी नको, आजीवन कारावास द्या, निर्भयाच्या 'या' दोषीची उपराज्यपालांकडे विनवणी
Nirbhaya Case : जुन्या वकिलावर फोडले चुकीचे खापर; या दोषीने पुन्हा केली क्युरेटिव्ह याचिका दाखल
Nirbhaya Case : अखेरचा डेथ वॉरंट जारी होताच दोषींची दातखिळी बसली, रात्रही संपता संपेना
Nirbhaya Case : निर्भयाच्या दोषींना 20 मार्चला फासावर लटकवणार, नव्याने डेथ वॉरंट जारी