शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाला काय विचारावं हे पण उद्धव ठाकरेंना माहिती नाही"; राज ठाकरेंची बोचरी टीका
2
काँग्रेसची पाकिस्तानची भाषा, पीएम मोदींचा पुण्यातून हल्लाबोल; शरद पवारांवर एक शब्दही नाही
3
"माझा मुलगा हॉस्पिटलमध्ये असताना हा माणूस विकला गेला"; राज ठाकरे दिलीप लांडेंवर भडकले
4
अमित शाहांचा मुंबईकरांना शब्द; म्हणाले, "बांगलादेशी, रोहिग्यांना वेचून वेचून बाहेर काढणार"
5
"फूट पडली तर काँग्रेस तुमचं आरक्षण हिरावून घेईल..."; मोदींनी विरोधकांवर त्यांचाच डाव उलटवला!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'माझी बॅग तुझ्याकडेच देतो, घेऊन येत जा,मात्र त्यातील कपडे चोरू नको'; उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचले
7
"भाजपसाठी काश्मीर सत्तेपेक्षा प्रिय, उद्धव ठाकरेंनी सांगावं की..."; अमित शाहांचा मविआवर हल्लाबोल
8
महायुतीला किती जागा मिळतील? CM शिंदेंनी थेट आकडाच सांगितला; म्हणाले, “जनतेचा विश्वास...”
9
"जेव्हा-जेव्हा हिंदूंमध्ये फूट पडली, तेव्हा-तेव्हा देशाचा एक भाग वेगळा झाला"; 'बटेंगे तो कटेंगे'वर शेखावत थेटच बोलले
10
"मुख्यमंत्री केलं तर वरचढ होईल म्हणून अजित पवारांना पण...; भुजबळांचा शरद पवारांविषयी गौप्यस्फोट
11
भाजपच्या सभेत मिथुन चक्रवर्तींचे पाकिट चोरले; स्थानिक नेत्यांची चोराला अपील, व्हिडिओ व्हायरल
12
"५ वर्षापूर्वी अमित शाह, शरद पवार अन् गौतम अदानी..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
13
“उद्धव ठाकरेंच्या बॅगेत असे काय आहे? एवढी आगपाखड करायचे कारण काय?”; शिंदे गटाने डिवचले
14
"समजूत काढायला गेले अन् तिथेच बसले"; येवल्यात भुजबळांवर शरद पवारांचा हल्लाबोल
15
Shocking! एक कार शेकडोंच्या गर्दीत घुसली; 35 जणांचा मृत्यू, ४३ जखमी, ड्रायव्हर कोमात
16
डोनाल्ड ट्रम्प यांनी कुणाला बनवलं NSA? नाव जाणून पाकिस्तानलाही धढकी भरेल; भारतासाठी आहेत खास!
17
किरकोळ महागाई RBI च्या हाताबाहेर गेली; रेपो रेटमध्ये कपात होणे शक्य नाही?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्रिपदावरुन महाविकास आघाडीमध्ये वाद? उद्धव ठाकरेंनी एका शब्दात विषयच संपवला
19
महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी काँग्रेसचा 'मेगा प्लॅन'! पुढच्या ६ दिवसांत काय करणार? २ गोष्टींवर असेल सर्वधिक फोकस
20
“मविआ सत्तेत आल्यास शेतकरी कर्जमाफी, महिलांना खटाखट ३ हजार देऊ”; राहुल गांधींची गॅरंटी

नग्न मनोरुग्णाने पोलिसाच्या बोटाला घेतला चावा अन्...  

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2020 9:57 PM

उद्या न्यायालयात हजर करण्यात येईल अशी माहिती शर्मा यांनी दिली. 

ठळक मुद्देया जखमी पोलीस कॉन्स्टेबलचे नाव जनार्दन साखरे असं आहे. नागपाडा जंक्शननजीक शफिक अहमद सुलेमान (४५) नावाचा मनोरुग्ण नग्न अवस्थेत गोंधळ घालत होता.

मुंबई - नागपाडा जंक्शन परिसरात नागपाडा पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबलच्या डाव्या हाताच्या बोटाचा एका नग्न अवस्थेत रस्त्यावर फिरणाऱ्या मनोरुग्णाने चावा घेतला. चावा घेतल्याने पोलिसाच्या बोटाचा तुकडा पडला. या जखमी पोलीस कॉन्स्टेबलचे नाव जनार्दन साखरे असं आहे. 

पोलीस कॉन्स्टेबल जनार्दन साखरे हे गस्तीवर असताना नागपाडा जंक्शननजीक शफिक अहमद सुलेमान (४५) नावाचा मनोरुग्ण नग्न अवस्थेत गोंधळ घालत होता. त्यावेळी जमलेल्या जमावाने उपस्थित पोलिसांना मदत करण्यासाठी पाचारण केले. त्यानंतर जनार्दन साखरे हे मदतीसाठी गेले असता मनोरुग्णाने साखरे यांच्या डाव्या हाताच्या अंगठ्या शेजारील बोटाचा चावा घेतला. पोलिसाच्या बोटाचा तुकडा पडला. त्याला उपचारासाठी जे. जे. रुग्णालयात पाठविण्यात आले होते असल्याची माहिती नागपाडा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक शालिनी शर्मा यांनी दिली. सुलेमान हा मनोरुग्ण असून तो पूर्वी ठाण्यात राहत होता. आता तो वडाळ्यात राहत असल्याची माहिती त्याच्या पालकांनी दिली आहे. त्याला उद्या न्यायालयात हजर करण्यात येईल अशी माहिती शर्मा यांनी दिली. 

टॅग्स :PoliceपोलिसMumbaiमुंबई