शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: बविआने पैसे वाटताना पकडले? विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया...
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'अखेर भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला, विनोद तावडेंवर कारवाई झाली पाहिजे'; नाना पटोलेंची मागणी
3
आईवरील उपचार थांबवून त्यांनी...; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप
4
Vinod Tawde News "मला भाजपवाल्यांनीच सांगितले की ते..."; विनोद तावडेंनी पैसे वाटल्याच्या आरोपांवर ठाकुरांचा मोठा दावा
5
घसरत्या बाजारात कुठे गुंतवणूक कराताहेत Mutual Fund हाऊस, कोणते आहेत ३ महिन्यांतील टॉप शेअर्स?
6
एक विवाह ऐसा भी! ११ रोपं आणि १ रुपया घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला...
7
गौरी महालक्ष्मी योग: ७ राशींना भरपूर लाभ, शेअर बाजारातून नफा; उत्पन्न वाढेल, सुख-वैभव काळ!
8
अमेरिकेत संक्रमित गाजर खाल्ल्याने एका व्यक्तीचा मृत्यू, अनेक जण आजारी; १८ राज्यांमधून परत मागवले
9
Vinod Tawde विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप, विरारमध्ये मोठा राडा; भाजपा म्हणते, ही तर स्टंटबाजी
10
महाराष्ट्र, झारखंडमध्ये फलोदी सट्टाबाजाराचा मूड काय? मविआ की महायुती...
11
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
12
स्पेस स्टेशनमध्ये सुनीता विल्यम्सची तब्येत बिघडली, वजन कमी होत आहे? स्वत: दिली माहिती
13
Gold Silver Rates Today : लग्नसराईच्या हंगामादरम्यान सोन्या-चांदीच्या दरात तेजी, पटापट चेक करा आजचे नवे दर
14
मतदारांना लागणार चंदनाचा टिळा अन् मिळणार तुळशीचे रोप; पनवेल ठरणार लोकशाहीच्या उत्सवाचे मॉडेल
15
"महाविकास आघाडीचा खोटं बोलून सत्तेत यायचा प्रयत्न"; धनंजय मुंडेंचं टीकास्त्र
16
Vidhan Sabha election: महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभेला किती पक्ष रिंगणात?
17
'त्या' शोरूममध्ये काहीच आढळलं नाही; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर निशाणा
18
Naga chaitanya-Sobhita wedding: शोभिता नेसणार कांजीवरम साडी पण...; काय आहे खास?
19
गृहपाठ न केल्याने शिक्षक झाला हैवान; मुलाला काठीने केली मारहाण, डोळ्याला गंभीर दुखापत
20
२०३५ चा महाराष्ट्र कसा असेल?; फडणवीसांनी मांडले ६ मुद्दे, सांगितलं पुढचं व्हिजन

ऑनलाईन गांजा : ॲमेझॉन संचालकावर गुन्हा दाखल, मध्य प्रदेशात एनडीपीएसनुसार कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2021 9:24 AM

भिंडचे पोलीस अधीक्षक मनोज कुमार सिंह यांनी सांगितले की, ॲमेझॉनच्या माध्यमातून गांजाची होम डिलिव्हरी झाल्याप्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली होती. यातील एक खरेदीदार होता. पोलिसांनी २१ किलो गांजाही जप्त केला.

भिंड : ऑनलाईन गांजा विक्री केल्याप्रकरणी ॲमेझॉनच्या संचालकांवर मध्य प्रदेशात एनडीपीएसनुसार गुन्हा दाखल झाला आहे. 

भिंडचे पोलीस अधीक्षक मनोज कुमार सिंह यांनी सांगितले की, ॲमेझॉनच्या माध्यमातून गांजाची होम डिलिव्हरी झाल्याप्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली होती. यातील एक खरेदीदार होता. पोलिसांनी २१ किलो गांजाही जप्त केला. चौकशीत असे समोर आले की, आरोपी सूरज आणि मुकुल जायसवाल यांनी बाबू टेक्स कंपनी स्थापन करून ॲमेझॉनवर विक्रेते म्हणून नोंदणी केली. त्यानंतर या दोघांनी आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथून ऑनलाईन गांजा मागवून ग्राहकांना विक्री केला. 

या आधारावर पोलिसांनी ॲमेझॉन कंपनीला उत्तर मागविले होते. पण, कंपनीकडून आलेले उत्तर आणि तपासातून समोर आलेल्या बाबी यात तफावत आढळून आली. त्यानंतर पोलिसांनी ॲमेझॉन कंपनीचे कार्यकारी संचालक यांच्याविरुद्ध एनडीपीएस ॲक्टच्या १९८५ च्या कलम ३८ अंतर्गत गुन्हा दाखलकेला. 

टॅग्स :Drugsअमली पदार्थamazonअ‍ॅमेझॉनPoliceपोलिस