शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata Successor : टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी नोएल टाटा यांची नियुक्ती, संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय
2
Noel Tata : रतन टाटांचा उत्तराधिकारी ठरला; कोण आहेत टाटा ट्रस्टचे नवे अध्यक्ष नोएल टाटा?
3
पाकिस्तानच्या हाती घबाड लागले; सौदीने या गोष्टीसाठी दोन अब्ज डॉलर मोजले...
4
मुलाकडून विरोध तर वडिलांकडून मदतीचं आवाहन, कागलच्या राजकारणात पुन्हा नवा 'ट्विस्ट'!
5
"अजितदादा आणि प्रकाश आंबेडकरांनी एकत्र यावं", राष्ट्रवादीच्या नेत्याचं मोठं विधान
6
शरद पवारांची खेळी उलटणार?; इंदापूरात हर्षवर्धन पाटलांविरोधात स्थानिक नेते एकटवले
7
Maharashtra Politics : अभिजीत पाटलांनी पुन्हा शरद पवारांची भेट घेतली; माढ्यात उमेदवारी मिळणार?
8
"आम्हाला शक्य तितक्या लवकर..."; घरच्या मैदानात लाज गेल्यानंतर पाकिस्तानी कर्णधाराचे विधान
9
अजित पवार मोठी घोषणा करणार?;  पटेल, तटकरे, छगन भुजबळांसह घेणार पत्रकार परिषद
10
PAK vs ENG : हे फक्त पाकिस्तानात होऊ शकतं! दारुण पराभवानंतर PCB मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
11
Who is Shantanu Naidu: "गुडबाय माय डियर लाईट हाऊस"; टाटांसह सावली सारखा असणारा शंतनू नायडू कोण?
12
पाकिस्तान क्रिकेट संघावर एवढी वाईट वेळ का आली? जाणून घ्या त्यामागची ५ प्रमुख कारणं
13
PAK vs ENG : पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव; इंग्लंडने घरात घुसून कार्यक्रम केला, शेजाऱ्यांची पुन्हा फजिती
14
अखेर नवी मुंबई विमातनळावर उतरलं पहिलं विमान; धावपट्टीची चाचणी यशस्वी
15
१४७ वर्षांनंतर पहिल्यांदाच झालं असं! पाकिस्तानचे लाजिरवाणे विक्रम; ३ वर्षांपासून विजयाचा दुष्काळ
16
इस्रायलचा लेबनानमध्ये भारतीय सैन्य असलेल्या ठिकाणी हल्ला; इंडोनेशियाचे तीन जवान जखमी, संयुक्त राष्ट्रे संतापली
17
AUS vs IND : पुणेकर पडलाय मागे; त्या शर्यतीत माजी निवडकर्त्यानं दिली मुंबईकराला पसंती
18
Jio Financial Services नं लाँच केलं जिओ फायनान्स अ‍ॅप; युझर्सना मिळणार अनेक ऑफर्स, जाणून घ्या
19
करिअर की लग्न यात गोंधळलात? ऐश्वर्या नारकर यांनी तरुणाईला दिला मोलाचा सल्ला, उलगडला त्यांचा प्रवास
20
Airtel, Jio की Vi, कोणत्या कंपनीकडे आहे सर्वात स्वस्त Netflix प्लॅन?

नदीलगत झाडावर मृतदेह आढळल्याने खळबळ; हिंजवडी परिसरातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2022 10:24 PM

४ आठवड्यापूर्वीचा मृतदेह असल्याची शक्यता

हिंजवडी : आयटीनगरीतील माण मध्ये नदी किनारी झाडाला अडकलेल्या अवस्थेत मुलीचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. माण परिसरातील मुळा नदी जवळील अतिशय निर्जन स्थळी मृतदेह आढळून आला, हिंजवडी पोलीस घटना स्थळी दाखल झाले असून मृतदेहास पोस्ट मार्टम साठी सरकारी रुग्णालयात हलवीण्यात आले आहे.

दरम्यान, मयत मुलीचा  मृतदेह नदीच्या पाण्यात वाहून जाऊन कोणाला सापडू नये म्हणून, मारेकऱ्यानी मयत मुलीला मारून तिचा मृतदेह झाडावर टांगला असावा अशी चर्चा आहे. किमान चार आठवडे पूर्वी ही घटना घडली असावी असा अंदाज व्यक्त केला जात असून, याचा तपास करण्याचे मोठे आव्हान सद्या हिंजवडीसह पिंपरी-चिंचवड पोलिसांसमोर असणार आहे. या घटनेमुळे आयटीनगरी परिसरात एकच खळबळ उडाली असून, परिसरात दहशतिचे वातावरण पसरले आहे. हिंजवडी पोलीस अधीक तपास करत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी