शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: अनेक मतदारसंघांमध्ये उलथापालथ; या क्षणाला कोणी घेतली आघाडी? सर्व अपडेट्स
2
बीडमधून मोठी अपडेट; परळी विधानसभेत धनंजय मुंडे पहिल्या फेरीत आघाडीवर!
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : ३५ मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी थेट लढत; कोण मारणार बाजी?
4
माहीममधून मोठी बातमी! अमित ठाकरेंची आघाडी, सदा सरवणकर पिछाडीवर
5
Maharashtra Assembly Election 2024 Result Dahisar Vidhansabha : दहिसरमधून भाजपच्या मनीषा चौधरी आघाडीवर, तिसऱ्यांदा उतरल्यात मैदानात; उबाठाचे विनोद घोसाळकर पिछाडीवर
6
Maharashtra Assembly Election Result 2024: पहिल्या १३० जागांचे कल हाती, महायुती आणि मविआत काटे की टक्कर, भाजपा वरचढ
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: निकालापूर्वीच शरद पवार-उद्धव ठाकरेंचं सावध पाऊल; दगाफटका टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय!
8
पोस्टल मतदानात युगेंद्र पवार आघाडीवर; बारामतीत काय होणार? सर्वांचे लक्ष लागले
9
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ५१ मतदारसंघात एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरे आमनेसामने; खरी शिवसेना कुणाची जनता ठरवणार
10
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
12
'शाका लाका बूम बूम' फेम संजू अडकला लग्नाच्या बेडीत, मराठी पद्धतीने पार पडला विवाहसोहळा
13
...तर आम्हालाही आत्मरक्षणाचा अधिकार; मणिपूरचे मंत्री मैतेई यांनी दिला इशारा
14
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
15
जगभर : ‘चिरतरुण’ होण्यासाठी चरबीचं ‘इंजेक्शन’!
16
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
17
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
18
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
19
अमोल पालेकर नावाच्या ‘थोड्याशा रुमानी’ ‘आक्रिता’ची कहाणी

बोगस लसीकरणप्रकरणी पांडेला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2021 7:32 AM

Crime News: अंधेरीच्या क्वीन मार्केट येथे झालेल्या बोगस लसीकरण प्रकरणी अंबोली पोलिसांनी राजेश पांडे याला अटक केली आहे. त्याला न्यायालयाने ७ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

मुंबई : अंधेरीच्या क्वीन मार्केट येथे झालेल्या बोगस लसीकरण प्रकरणी अंबोली पोलिसांनी राजेश पांडे याला अटक केली आहे. त्याला न्यायालयाने ७ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. बोगस लसीकरण प्रकरणी अविनाश बिद्या यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात मार्केटिंग विभागात काम करणाऱ्या पांडेने स्वतःची ओळख डॉक्टर म्हणून करून देत अविनाश यांच्याकडून ३ जून रोजी २ लाख ९४ हजार रुपये घेतले. त्यानंतर ४ जून रोजी २१८ लोकांचे लसीकरण केले. मात्र प्रमाणपत्र दिले नाही. पांडे हा मुंबईत झालेल्या बोगस लसीकरण प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. पांडे व त्याच्या साथीदारांनी १० ठिकाणी बनावट लसीकरण करून २,६०० हून जणांची फसवणूक केली. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसCrime Newsगुन्हेगारी