शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

आर्थर रोड जेलमध्ये खळबळ, उमेश कोल्हे हत्याकांडातील आरोपीवर हल्ला

By पूनम अपराज | Updated: July 27, 2022 13:52 IST

Umesh Kolhe Murder Case : शाहरुख आणि हल्लेखोर एकाच बराकमध्ये राहत होते. याबाबत एन एम जोशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पूनम अपराज

मुंबई : नुपूर शर्मा वादाचे पडसाद तुरुंगात देखील उमटू लागले आहे. उमेश कोल्हे हत्याप्रकरणातील आरोपीवर तुरुगात हल्ला करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. पाच जणांनी मिळून आरोपीवर आर्थर रोड तुरुंगात हल्ला केला आहे. २३ जुलैला आरोपी शाहरुख पठाणला बेदम मारहाण करण्यात आली. शाहरुख आणि हल्लेखोर एकाच बराक नंबर ७ मध्ये राहत होते. याबाबत एन एम जोशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

या हल्ल्यामुळे कारागृह प्रशासनातही खळबळ माजली आहे. या प्रकरणानंतर हल्लेखोरांना वेगवगेळ्या बराकमध्ये हलवण्यात आलं आहे. एकाच बराकमध्ये असलेल्या आरोपींनी उमेश कोल्हे प्रकरणातील आरोपीवर प्राणघातक हल्ला केला. आर्थर रोड तुरुंगातील आरोपीवर करण्यात आलेल्या हल्ल्यानंतर आता प्रशासनाने तात्काळ त्यांना वेगवेगळ्या बराकमध्ये हलवण्यात आलं आहे. 

काय आहे उमेश कोल्हे हत्या प्रकरण?

२१ जून रोजी रात्री येथील प्रभात चौकाकडून श्याम चौकाकडे निघणाऱ्या गल्लीत उमेश कोल्हे यांचा गळा चिरून खून करण्यात आला होता. २ जुलै रोजी तो खून भाजपच्या प्रवक्त्या नूपुर शर्मा यांच्या समर्थनार्थ पोस्ट केल्याने झाल्याचा खुलासा शहर पोलिसांनी केला होता. 

टॅग्स :Arthur Road Jailआर्थररोड कारागृहPoliceपोलिसMumbaiमुंबई