शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

मोबाईल न मिळाल्याने नवविवाहितेने जीव दिल्याने खळबळ 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2022 4:16 PM

Suicide Case : माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. या घटनेनंतर मृताच्या घरात एकच खळबळ उडाली.

महोबा - उत्तर प्रदेशातील महोबा जिल्ह्यात मोबाईलची मागणी पूर्ण न झाल्याने नवविवाहितेने विष पिऊन आत्महत्या केली. रविवारी रात्री उशिरा अंगुरी खोलीत जाऊन विष प्यायला. त्यांची प्रकृती खालावल्याने कुटुंबीयांनी त्यांना जिल्हा रुग्णालयात आणले. तेथून डॉक्टरांनी त्याला मेडिकल कॉलेज झाशी येथे रेफर केले मात्र वाटेतच त्याचा मृत्यू झाला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. या घटनेनंतर मृताच्या घरात एकच खळबळ उडाली.हे प्रकरण शहर कोतवाली परिसरातील शहा पहाडी गावातील आहे. हमीरपूरच्या पहाडी निवासी असलेल्या चंद्रशेखरने दीड वर्षांपूर्वी आपली मुलगी अंगूरी (१९) हिचा विवाह कोतवाली परिसरातील शाह पहाडी येथील नरेंद्रसोबत केला होता. शनिवारी सायंकाळी अंगूरीने तिचा दीर सुमित याच्यामार्फत सासरा मणिराम यांना मोबाईल घेऊन येण्यास सांगितले. त्यावर सासरच्यांनी मोबाईल मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. रात्री उशिरा अंगुरी खोलीत जाऊन विष प्यायली. तिची प्रकृती खालावल्याने कुटुंबीयांनी तिला जिल्हा रुग्णालयात आणले. तेथून डॉक्टरांनी त्याला मेडिकल कॉलेज झाशी येथे रेफर केले. मात्र, वाटेतच तिचा मृत्यू झाला. विवाहितेच्या मृत्यूने कुटुंबात शोककळा पसरली.

घटस्फोटित प्रेयसीसोबत प्रेम, सेक्स आणि फसवणूक..... नंतर हत्यामाहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा करून शवविच्छेदनासाठी पाठवला. मुलीची मानसिक स्थितीही ठीक नसल्याचे सासरच्यांनी सांगितले. या मुलीच्या मृत्यूप्रकरणी पोलीस तपासात व्यस्त आहेत. विवाहितेच्या मृत्यूने व्यथित झालेल्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे की, आम्ही नेहमीच तिचे सर्व हट्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. गेल्या दिवशी अंगुरी खूप दिवसांनी पुन्हा एकदा मोबाईलचा हट्ट करत होती. मोबाईलची हौस पूर्ण करण्यासाठी तिचा नवरा रात्रंदिवस मेहनत करायचा. पण अंगुरी सतत मोबाईलचा हट्ट करत होती. सध्या पोलीस प्रत्येक बाजूने तपास करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMobileमोबाइलUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिस