शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
3
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
4
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
5
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
6
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
7
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
8
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
9
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
10
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
11
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
12
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
13
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
14
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
15
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
16
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
17
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
18
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
19
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
20
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप

ख्रिस्ती धर्मगुरूने अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार, पत्नीने बनवला व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2021 10:17 PM

Rape Case : वृत्तानुसार, ही घटना या वर्षी मे महिन्यात घडली होती, परंतु मंगळवारी सोनगड पोलीस ठाण्यात त्याबाबतची तक्रार नोंदवण्यात आली.

गुजरात - तापी जिल्ह्यातील सोनगड तालुक्यातील एका  ख्रिस्ती धर्मगुरूला अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली आहे. या घटनेचे चित्रीकरण करून त्याचा वापर करून अल्पवयीन मुलीला ब्लॅकमेल केल्याचा आरोप असलेल्या त्याच्या पत्नीलाही अटक करण्यात आली आहे. वृत्तानुसार, ही घटना या वर्षी मे महिन्यात घडली होती, परंतु मंगळवारी सोनगड पोलीस ठाण्यात त्याबाबतची तक्रार नोंदवण्यात आली.त्यानंतर ख्रिस्ती बळीराम कोकणी आणि त्यांची पत्नी अनिता यांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. या दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. अल्पवयीन मुलगी शेतमजूर म्हणून काम करत होती आणि प्रार्थनेसाठी चर्चमध्ये गेली होती. त्यानंतर आरोपीने तिचे आणि तिच्या पालकांशी संपर्क वाढवला. वृत्तानुसार, कोकणी आणि त्याच्या पत्नीने तिला केवायसी करून देण्याच्या बहाण्याने तिला सोनगड येथे बोलावले आणि नंतर तिच्यावर बलात्कार केला.संदेशमधील एका वृत्तात असे म्हटले आहे की, मुलीवर मे महिन्यात तिच्या शेतातील झोपडीत पहिल्यांदा बलात्कार झाला होता. दुसऱ्या दिवशीही कोकणीने पैसे बँकेत जमा करू असे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे. दोन्ही वेळी कोकणीची पत्नी अनिता हजर होती. 31 मे 2021 रोजी या जोडप्याने तिची केवायसी करून देण्याच्या बहाण्याने तिला पुन्हा सोनगड येथे बोलावले आणि तिसर्‍यांदा तिच्यावर बलात्कार करण्यात आला.धक्कादायक म्हणजे, कोकणीची पत्नी अनिता हिने फोनवर हा घृणास्पद गुन्ह्याचे चित्रीकरण केले. क्लिप दाखवून तिला ब्लॅकमेल करण्यात आल्याचा आरोप अल्पवयीन मुलीने तिच्या तक्रारीत केला आहे. सोशल मीडियावर तिचे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होण्याच्या भीतीने अल्पवयीन मुलीने यापूर्वी तक्रार केली नसल्याचा पोलिसांना संशय आहे.

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळSexual abuseलैंगिक शोषणPoliceपोलिसArrestअटकGujaratगुजरात