शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
2
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
3
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
4
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
5
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
6
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
7
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
8
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
9
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
10
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

फरार आरोपीला पोलिसांनी केले जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2018 12:05 AM

न्यायालयात तारखेला घेऊन येत असताना फरार झालेल्या 35 वर्षीय आरोपीला पुन्हा पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.

मुंबई - न्यायालयात तारखेला घेऊन येत असताना फरार झालेल्या 35 वर्षीय आरोपीला पुन्हा पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. त्याला आझाद मैदान पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. योगेश कन्नुभाई दर्जी (35) याला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात अटक केली होती. त्यानंतर न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली होती. 3 नोव्हेंबरला त्याला न्यायालयापुढे हजर करण्यासाठी आणण्यात आले होते. त्या वेळी त्याने पलायन केले होते.याप्रकरणी भादंवि कलम 224 अंतर्गत आझाद मैदान पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सोमवारी योगेश अंधेरी डी. एन. नगर परिसरात येणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक श्रीधनकर, अतिरिक्त निरीक्षक पाटणकर, पोलिस नाईक निखाळे व पालांडे यांच्या पथकाला मिळाल्यानंतर त्याला अखेर ताब्यात घेतले. पुढील तपासासाठी त्याला आझाद मैदान पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMumbai policeमुंबई पोलीस