शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
5
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
6
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
7
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
8
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
9
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
10
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
11
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
12
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
13
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
14
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
15
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
16
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
18
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
19
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
20
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे

सोन्याची नकली नाणी प्रकरणी पोलिसांचे चार गावांमध्ये कॉम्बिंग ऑपरेशन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 10:39 AM

Khamgaon Crime News : मोठया प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आणि दोन कट्टर आरोपी ताब्यात घेतले. 

ठळक मुद्देमोठया प्रमाणात शस्त्रसाठा जप्त: दोन कट्टर आरोपी अटकेत

खामगाव: अंत्रज येथील सिनेस्टाईल कारवाई नंतर बुधवारी पहाटे पोलिसांनी खामगाव तालुक्यातील चार गावामध्ये कॉम्बिंग ऑपरेशन राबविले. यात मोठया प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आणि दोन कट्टर आरोपी ताब्यात घेतले. ३१ लाखांचा मुद्देमाल यावेळी जप्त करण्यात आला.

गत आठवड्यात अंत्रज येथील कारवाईनंतर लागलीच पोलिसांनी अपर पोलीस अधीक्षक हेमराजसिह राजपुत यांच्या नेतृत्व वात बुधवारी पहाटे रोहणा, हिवरखेड, कंझारा आणि अंत्रज शिवारात कोंबिग ऑपरेशन राबविले. यामध्ये देशी पिस्तुल, तलवारी, भाले आणि मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल कोळी, पो.नि सुनील अंबुलकर, संतोष ताले, सुनील हूड, रफिक शेख, गौरव सराग आदींनी केली.  

टॅग्स :khamgaonखामगावCrime Newsगुन्हेगारी