डोंबिवली - बँकेच्या फसवणूक प्रकरणात राम नगर पोलिसांनी बिल्डर जगदीश वाघ याला अटक केली होती. मात्र, आज सकाळी ९ वाजताच्या सुमारास लघुशंकेच्या बहाण्याने बाहेर पडून आरोपी जगदीश याने पोलिसांच्या तावडीतून पलायन केले. उद्या त्याला कल्याण न्यायालयात हजर करण्यात येणार होते. मात्र, राम नगर पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांच्या तावडीतून पाळलेल्या आरोपीला ३ तासांत मुंबई विमानतळावरून ताब्यात घेतले आहे. पोलिसांच्या इतक्या कमी वेळात आरोपीच्या पुन्हा मुसक्या आवळल्या आहेत.
सीकेपी बँकेच्या त्यानंतर बँकेतर्फे रामनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक जगदीश वाघ पोलिसांनी सोमवारी रात्री बाघला याने अटक केली. फसवणुकीचे जुने गुन्हे या बांधकाम व्यावसायिकविरोधात दाखल आहेत. यापूर्वीचेही फसवणुकीचे जुने गुन्हे बांधकाम व्यावसायिक दाखल आहेत. वाघ याने केलेल्याअसलेल्या वाघ याने सन २०१२-१३ फसवणुकीच्या गुन्ह्यात त्याला अन्य मध्ये दोन सदनिका आणि एक प्लॉट कोणी सहकार्य केले आहे का? सीकेपी बँकेकडे गहाण ठेवत त्याचप्रमाणे वाघ याला घाबरून त्याबदल्यात सात कोटींचे कर्ज काढले त्याच्याविरोधात तक्रारी करण्यासाठी होते. कर्ज काढल्यानंतर वेळेत बँकेचे समोर न आलेल्यांचा शोध घ्यायचाहप्ते भरण्यात न आल्याने बँकेतर्फे असल्याचे पोलिसांनी न्यायालयाच्या जप्तीची नोटीसही बजावण्यात आली होती.