शहरं
Join us  
Trending Stories
1
घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
3
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
4
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढली! थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात; प्रशासन 'ॲक्शन मोड'वर
6
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
7
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
8
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
9
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
10
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
11
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
12
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
13
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
14
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
15
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
16
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
17
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
18
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
19
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
20
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा

अमेरिकेत अश्वेत व्यक्तीच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी पोलिसाला घेतले ताब्यात 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2020 6:05 PM

मिरेक डिपार्टमेंट ऑफ पब्लिक सेफ्टीचे आयुक्त जॉन हैरिंगटन यांनी सांगितले की, व्हायरल व्हिडिओमध्ये डेरेक चाउविन सोमवारी मृत जॉर्ज लॉयडचे मान दाबताना दिसला.

ठळक मुद्देअमेरिकेत जॉर्ज फ्लॉयड या अश्वेत व्यक्तीच्या  हत्येचा आरोप असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याला अमेरिकेच्या मिनियापोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जॉर्ज फ्लॉयडच्या हत्येनंतर अमेरिकेत बरीच खळबळ उडाली होती. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी निषेध केला.

मिनिपोलिस - अमेरिकेत पोलिसांच्या ताब्यातील एका अश्वेत व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर सुरू झालेली निदर्शने मिनीपोलीस क्षेत्राच्या बाहेरही पसरली आहेत. निदर्शकांनी सेंट पॉल मार्गावर लुटमार व जाळपोळ केली होती, तसेच ते यापूर्वी हिंसक निदर्शने झालेल्या जागीही गेले होते, जेथे आधीच मोठे नुकसान झालेले होते. अमेरिकेत जॉर्ज फ्लॉयड या अश्वेत व्यक्तीच्या  हत्येचा आरोप असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याला अमेरिकेच्या मिनिपोलिसांनी ताब्यात घेतले आहे. राज्यातील एका पोलिस अधिकाऱ्याने ही बाब सांगितली. मिरेक डिपार्टमेंट ऑफ पब्लिक सेफ्टीचे आयुक्त जॉन हैरिंगटन यांनी सांगितले की, व्हायरल व्हिडिओमध्ये डेरेक चाउविन सोमवारी मृत जॉर्ज लॉयडचे मान दाबताना दिसला.हैरिंगटन यांनी पत्रकारांना सांगितले की, “मला नुकतीच ब्यूरो ऑफ क्रिमिनल अपीयरेंसचे अधीक्षक एंड्रयू इवांस यांच्याकडून माहिती मिळाली आहे की फ्लॉयडच्या मृत्यूच्या प्रकरणात डेरेक चाउविन या पोलीस अधिकाऱ्याची ओळख पटली आहे आणि त्याला बीसीएने ताब्यात घेतले आहे" विशेष म्हणजे जॉर्ज फ्लॉयडच्या हत्येनंतर अमेरिकेत बरीच खळबळ उडाली होती. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी निषेध केला. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत आरोपीला अटक केली आहे.या हत्येप्रकरणी आंदोलनकर्त्यांनी एका पोलीस ठाण्याला आग लावली असून नंतर ते ठाणे रिकामे करण्यात आले होते. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, पोलीस कर्मचाऱ्यांची सुरक्षा लक्षात घेऊन प्रेसिंक्ट पोलीस ठाणे तातडीने रिकामे करण्यात आले. एका व्हिडिओमध्ये निदर्शक पोलीस ठाण्यात घुसताना व इमारतीला आग लावताना दिसत आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या स्थितीवर - नेतृत्वाचा पूर्ण अभाव - अशी टिप्पणी केली. फ्लोयडच्या मृत्यूनंतर सलग तिसऱ्या रात्रीही निदर्शने झाली होतो. लुटमारीपासून वाचण्यासाठी व्यावसायिकांनी आपल्या दुकानांच्या खिडक्या, दारे बंद केल्या. अमेरिकेतील एका कंपनीने आपले दोन डझनावर स्टोअर्स तात्पुरते बंद करण्याची घोषणा केली होती.

 

बनावट कागदपत्रांद्वारे ई-पास बनवून देणारे दोघे ताब्यात

 

मोबाईलवर येत होते अश्लील मेसेज आणि फोटो, दहावीच्या विद्यार्थिनीने केली आत्महत्या 

टॅग्स :george floydजॉर्ज फ्लॉईडAmericaअमेरिकाMurderखूनPoliceपोलिस