शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईला पावसाने झोडपलं; उपनगरांसह ठाण्यातही मुसळधार बरसला!
2
जातीय समीकरण आवश्यकच, मात्र हिंदुत्वापासून दूर जाऊ नका; संघाने टोचले भाजप पदाधिकाऱ्यांचे कान
3
एक मतदारसंघ अन् ३ तगडे नेते इच्छुक; माढ्याच्या मैदानात शरद पवार कोणता पैलवान उतरवणार?
4
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; 2000 कोटी रुपयांचे कोकेन जप्त, आठवडाभरात दुसरी कारावई
5
शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असणाऱ्या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; ७ हजार गावांना होणार फायदा
6
हरयाणानंतर आता महाराष्ट्रातही भाजपला 'फ्रीबीज'चा फायदा होईल का?
7
मृत्यूनंतर चार वर्षांनी तो बनणार बाप, हायकोर्टानं दिला महत्त्वपूर्ण निर्णय 
8
पिंपरीतील लॉजमध्ये धक्कादायक घटना; प्रेयसीवर वार करून तरुणाने संपवलं जीवन!
9
गुरू ग्रहावर एलियनचे अस्तित्व? NASA ने लॉन्च केले मिशन, कोणती माहिती मिळणार? पाहा...
10
वृद्ध दाम्पत्यानं पाण्याच्या टाकीत उडी मारून संपवलं जीवन, समोर आलं धक्कादायक कारण
11
श्वास घेण्यास त्रास; प्रकृती खालावल्याने भाजप आमदाराला एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईला हलवले!
12
Kalyan: कल्याणमध्ये नामांकित बिल्डरकडून मिस फायर? बिल्डरसह मुलगा जखमी, पोलिसांकडून तपास सुरू
13
Hardik Pandya सोबत दिसणारी ही सुंदर तरुणी कोण? व्हायरल झालेल्या फोटोंमुळे रंगली चर्चा
14
'ही' इलेक्ट्रिक स्कूटर १०,००० रुपयांनी स्वस्त, फुल चार्ज केल्यावर १७० किमी धावणार!
15
लोकसभेला ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात प्रचार करणारे नेते शरद पवारांच्या भेटीला
16
रुटचे द्विशतक, ब्रूकचे त्रिशतक! ४०० पार भागीदारी; पहिल्या सामन्यात इंग्लंडची 'दिवाळी', ७ नवे विक्रम
17
सोने ८०० रुपयांनी स्वस्त, सणासुदीतही भाव कमीच राहणार, त्यानंतर अशी उसळी घेणार की...
18
Israel Iran War: इराणवर हल्ला कधी केला जाणार? इस्रायल बैठकीत घेणार अंतिम निर्णय
19
काश्मीरमध्ये समिकरण बदलले, नॅशनल कॉन्फ्रन्सने स्वबळावर गाठला बहुमताचा आकडा, काँग्रेसची साथ सोडणार?
20
ओबीसींमध्ये १५ नव्या जातींचा समावेश; मनोज जरांगेंनी सरकारला खिंडीत गाठलं, म्हणाले...

रागाने घरातून निघून गेलेल्या अल्पवयीन मुलीचा घेतला पोलिसांनी शोध

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2022 7:16 PM

Kidnap Case : उल्हासनगरात अल्पवयीन मुलीच्या अपहरण गुन्ह्यात वाढ झाली असून हिललाईन पोलिसांनी अल्पवयीन मुलीचे अपहरण करून बलात्कार केल्याचा प्रकार ४ महिन्यानंतर उघड झाला.

उल्हासनगर : रागाच्या भरात मित्राच्या मामाच्या घरी गेलेल्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला शोधण्यात विठ्ठलवाडी पोलिसांला यश आले. अल्पवयीन मुलीला आई-वडिलांच्या ताब्यात देण्यात आले असून त्यांच्या तक्रारीवरून आदी अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता.उल्हासनगरात अल्पवयीन मुलीच्या अपहरण गुन्ह्यात वाढ झाली असून हिललाईन पोलिसांनी अल्पवयीन मुलीचे अपहरण करून बलात्कार केल्याचा प्रकार ४ महिन्यानंतर उघड झाला. शहर पूर्वेत राहणारी एक १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी २० मार्च रोजी आई-वडील घरात नसताना कपाटातील ४० हजार रुपये घेऊन निघून गेली.

याप्रकरणी आई-वडिलांच्या तक्रारीवरून मुलीच्या अपहरणाचा गुन्हा विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात दाखल झाला. घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांनी पथक स्थापन करून शोध मोहीम सुरू केली. ४ दिवसात मुलीचा शोध घेतला असून मुलीला आई-वडिलांच्या ताब्यात दिले. घरगुती वादातून मुलगी मित्राच्या मामाच्या घरी ठाणे येथे असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मुलगी सापडल्याने आई-वडिलांनी समाधान व्यक्त केले. पालकांनी अल्पवयीन मुले-मुलीवर लक्ष ठेवण्याचे आवाहन केले.

 

टॅग्स :Kidnappingअपहरणulhasnagarउल्हासनगरPoliceपोलिस