शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
3
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
4
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
5
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
6
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
7
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
8
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
9
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
10
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
11
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
12
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

टॉयलेटमध्ये अडकलेल्या तरुणाची पोलिसांनी केली सुटका

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2019 10:12 PM

मोबाईल टॉयलेटमध्ये एक 23 वर्षीय तरुण शुक्रवारी दुपारी अडकल्याची घटना घडली

ठळक मुद्देतब्बल एका तासानंतर नालासोपारा पोलिसांनी त्याची सुटका केली आहे.पोलीस कॉन्स्टेबल वैभव काकडे यांनी त्याची सुखरूप सुटका करण्यात आली आहे.

नालासोपारा - वसई विरार महानगरपालिकेने हद्दीमध्ये रस्त्यावर सर्वत्र रस्त्यावर चालणाऱ्या नागरिकांसाठी सुविधेकरिता मोबाईल टॉयलेट बसविण्यात आलेले आहेत. पण याच मोबाईल टॉयलेटमध्ये एक 23 वर्षीय तरुण शुक्रवारी दुपारी अडकल्याची घटना घडली होती. पण तब्बल एका तासानंतर नालासोपारा पोलिसांनी त्याची सुटका केली आहे.नालासोपारा पश्चिमेकडील साईबाबा मंदिराच्या समोरील रस्त्यावर वसई विरार महानगरपालिकेने मोबाईल टॉयलेट नागरिकांच्या सुविधेसाठी लावण्यात आले आहे. याच टॉयलेटमध्ये दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास धीरज कुमार पाल हा 23 वर्षीय तरुण अडकला होता. त्याने सुटकेसाठी नालासोपारा पोलीस ठाण्यात 2 ते 3 वेळा फोन केला पण त्याला पत्ता व्यवस्थित न सांगता आल्याने चार पोलिसांनी शोधाशोध सुरू केली. पण असे टॉयलेट साईबाबा मंदिराच्या समोर असल्याची माहिती मिळाल्यानंतर सदर ठिकाणी जाऊन पोलीस कॉन्स्टेबल वैभव काकडे यांनी त्याची सुखरूप सुटका करण्यात आली आहे.

टॅग्स :PoliceपोलिसVasai Virarवसई विरारMuncipal Corporationनगर पालिका