शहरं
Join us  
Trending Stories
1
जितेंद्र आव्हाडांकडून खळबळजनक ऑडिओ क्लिप पोस्ट; अक्षय शिंदेची हत्या झाल्याचा दावा
2
भाजपाने अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आमदार फोडला; विधानसभा निवडणुकीपूर्वीच मोठा झटका दिला
3
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना पितृपक्षाची शुभ सांगता, ऑक्टोबर आणेल अच्छे दिन; अपार यश-लाभ!
4
टेक ऑफला वैमानिकाचा नकार; उद्योगमंत्री सामंत गेले मोटारीने, मालकाला फोन लावला तरी...
5
अमेरिकेनं दिलेल्या 5000 पाउंड वजनाच्या 'स्पेशल गिफ्ट'नं मरला गेला नसरल्लाह! इराणचा मोठा दावा
6
Video: पगार ६० लाख पण जगणं कठीण; कॅनडात भारतीयांना पैसे पुरेना, कारण काय?
7
कोल्हापूर : दोन्ही आघाड्यांच्या संभाव्य उमेदवारांचे चित्र स्पष्ट; सहा मतदारसंघात बंडखोरीची शक्यता
8
IND vs BAB, 2nd Test, Day 3 : तिसऱ्या दिवशी तरी खेळाडू मैदानात उतरणार का?
9
कोल्डप्ले तिकिट विक्री वादावर Book My Show चं स्पष्टीकरण; काळाबाजाराचा आरोप
10
मित्राकडून हातपाय बांधले, व्हिडिओ बनवला अन् कुटुंबाकडे मागितले २५ लाख, त्यानंतर...
11
IPL 2025 Player Retention Rules : MI सह CSK च्या मनासारखं; इथं पाहा नवी नियमावली
12
IIFA 2024: शाहरुख ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता तर 'हा' ठरला सर्वोत्कृष्ट सिनेमा, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
13
ही तुमच्या कर्माची फळे, जगाला दोष देऊ नका; भारतानं पाकिस्तानला सुनावले खडे बोल
14
२६ नोव्हेंबरपर्यंत नवे सरकार स्थापन होईल; विधानसभा निवडणूक वेळेत घेण्याचे आयोगाचे संकेत
15
फिनालेला आठवडा असताना बिग बॉस मराठीमध्ये मोठा बदल! ३ ऑक्टोबरपासून या नवीन वेळेत दिसणार
16
आजचे राशीभविष्य : उत्पन्न वाढेल; मित्रांसाठी खर्च करावा लागेल, त्यांच्याकडून लाभही होईल
17
क्रीडा संकुल हलविण्यामागे शिंदे सरकारचा अप्रामाणिकपणा; सर्वोच्च न्यायालयाचा ठपका
18
फेका’फेक’ थांबवण्याचा ‘लोकशाही’ मार्ग
19
मोठ्या मुलाला १९९७ मध्येच संपविलेले, आता नसरल्ला मारला गेला; मध्य-पूर्वेत संघर्ष वाढणार
20
मानवी मूत्राचे शुद्ध पाणी बनविणारी ‘ब्रिफकेस’; ‘इस्राे’च्या मानवी ‘गगनयान’मध्ये उपयाेगी हाेईल तंत्रज्ञान

Sidhu Moose Wala : ३० राऊंड फायरिंग केल्यावर अशी झाली होती सिद्धू मूसेवालाच्या थारची अवस्था

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2022 12:17 PM

Sidhu Moose Wala : घरापासून काही अंतरावरच सिद्धू मूसेवालाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. शूटआउटचे पुरावे तेथील भींतींवर दिसत आहे.

(Image Credit : Aajtak)

पंजाबच्या मानसा जिल्ह्यात रविवारी प्रसिद्ध पंजाबी गायब सिद्धू मूसेवालाची (Sidhu Moose Wala Murder) गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ही घटना जवाहरके गावाजवळ घडली. हल्लेखोरांनी एके-४७, एके-९४ सहीत इतरही काही शस्त्रांनी कारमध्ये असलेल्या मूसेवालावर ३० गोळ्या झाडल्या. ज्यानंतर त्याचा मृत्यू झाला. मूसेवालासोबत गाडीत असणारे दोन जण जखमी झाले आहेत.

घरापासून काही अंतरावरच सिद्धू मूसेवालाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. शूटआउटचे पुरावे तेथील भींतींवर दिसत आहे. सिद्धू मूसेवाला आणि त्याच्या मित्रांवर गोळीबार केला तेव्हा काही गोळ्या तेथील भींतींमध्ये जाऊन फसल्या आहेत.

एक प्रत्यक्षदर्शीने आजतकला सांगितलं की, गायक सिद्धूसोबत गाडीत आणखी दोन लोक बसले होते. सिद्धूच्या शरीरात गोळ्या होत्या आणि मी पाहिलं तेव्हा त्याचा श्वास सुरू होता. मी सिद्धूला गाडीतून बाहेर आणि दुसऱ्या गाडीत टाकून हॉस्पिटलसाठी रवाना केलं.

प्रत्यक्षदर्शीने सांगितलं की, हल्लेखोरांनी ३५ ते ४० राउंड फायरिंग केली. पोलिसांच्या चौकशीतून समोर आलं की, सिद्धू मूसेवालावर AN - 94 सारख्या ती अत्याधुनिक शस्त्रांनी हल्ला करण्यात आला होता. या हत्याकाडांची जबाबदारी गॅंग लीडर लॉरेन्स बिश्नोईचा जवळचा माणूस कॅनडातील गॅंगस्टर गोल्डी बराडने घेतली आहे. 

टॅग्स :PunjabपंजाबCrime Newsगुन्हेगारी