शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
3
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
4
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
5
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
6
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
7
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
8
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
9
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
10
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
11
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
12
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
13
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
14
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
15
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
16
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
17
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
18
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
'इंडिया आघाडीला मजबूत नेत्याची गरज', TMC ने राहुल गांधींच्या क्षमतेवर उपस्थित केला प्रश्न

IPL क्रिकेट सट्ट्याच्या अड्ड्यावर छापा, पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाची कारवाई 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2020 11:17 PM

विशेष पथकाने छापा टाकून एकास ताब्यात घेतले. त्याच्याकडून बारा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ठळक मुद्देही कारवाई पोलिस अधीक्षक जी श्रीधर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख मिलिंद कुमार बहाकर व त्यांच्या पथकाने केली.

अकोला : रामदासपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील देशमुख फाईल मधील दुर्गा चौकात एका घरात इंडियन प्रीमियर लीगच्या एका सामन्यावर सट्टा अड्डा सुरू असतानाच पोलीस अधीक्षक श्रीधर यांच्या विशेष पथकाने छापा टाकून एकास ताब्यात घेतले. त्याच्याकडून बारा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

देशमुख पेठेतील देशमुख फाईल येथे विनोद सुरेश गायकवाड राहणार देशमुख फाईल दुर्गा चौक हा त्याच्या घरात इंडियन प्रीमियर लीगमध्ये राजस्थान रॉयल्स व चेन्नई सुपर किंग्स यांच्यामध्ये सुरू असलेल्या सामन्यावर मोठ्या प्रमाणात सट्टा खेळत असल्याची माहिती पोलिस अधीक्षक जी श्रीधर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख मिलिंद कुमार बाहकर व त्यांच्या पथकाला मिळाली. या माहितीवरून त्यांनी सापळा रचून विनोद सुरेश गायकवाड यास ताब्यात घेऊन त्याच्या घरातून बारा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्याच्याकडून टीव्ही रिमोट संगणक सट्टा चालविण्यासाठी असलेला बॉक्स तसेच विविध साहित्य जप्त केले. विनोद गायकवाड यांच्या विरुद्ध रामदासपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक जी श्रीधर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख मिलिंद कुमार बहाकर व त्यांच्या पथकाने केली.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

युपी पोलिसांचा आणखी एक कारनामा, जेलमध्ये पाटवण्याची धमकी देऊन घेतली ऑनलाईन लाच 

 

Disha Salian Death Case : मृत्यूपूर्वी दिशा सालियननं १०० नंबरवर कॉल केला होता का? मुंबई पोलिसांनी केला खुलासा 

 

करोडो रुपयांच्या ड्रग्जसह सापडला पेडलर, बॉलिवूड कनेक्शनबाबत भांडाफोड होणार 

 

गँगरेप! महिलेच्या अब्रूचे लचके तोडून बनवला व्हिडीओ अन् केला व्हायरल 

 

अश्लील व्हिडीओ बनवून केले जाते युवतींना ब्लॅकमेल, जबरदस्तीने ठेवले जात शारीरिक संबंध 

 

धक्कादायक! पतीचा पत्नीने कंटाळून काढला काटा, मृतदेह दोन दिवस ठेवला बेडमध्ये लपवून 

 

 

टॅग्स :raidधाडSatta Bazarसट्टा बाजारIPLआयपीएलPoliceपोलिसArrestअटक