शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

सोलापूरात कुंटणखाना चालवणाऱ्या लॉजवर धाड, मॅनेजरसह तिघांवर गुन्हा दाखल

By रूपेश हेळवे | Published: March 01, 2023 5:52 PM

विजापूर रोडवरील सूर्या लॉज येथे सुरू होता प्रकार

रुपेश हेळवे, सोलापूर: विजापूररोड वरील सूर्या लॉजवर कुंटणखाना सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीवरून पोलीसांनी लाॅजवर धाड टाकत तिघांवर विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत शमा इब्राहिम शेख ( वय ४३, रा. राजीव नगर, शांती नगर देवराज शाळेजवळ), सागर आनंद पाटील ( वय २२, रा. टाकळी), विश्वनाथ बसवराज मठपती ( वय ३९, रा. निलम नगर) या तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, आरोपी हे ग्राहकांकडून अडीच हजार रुपये घेऊन पीडितेला पाचशे रुपये देत असल्याची माहिती पोलिसांना दिली.

विजापूर रोडवरील सूर्या लॉज येथे वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाला मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी लॉजवर बनावट ग्राहक पाठवून खात्री झाल्यानंतर छापा टाकला. यात एका पीडितेची सुटका करण्यात आली तर शमा शेख, सागर पाटील, विश्वनाथ मठपती या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास पोलिस करत आहेत. ही कारवाई पोलिस निरीक्षक बजरंग साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली महादेव बंडगर, अकिला नदाफ, रमादेवी भुजबळ, राजेंद्र बंडगर आदींनी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSolapurसोलापूर