शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
3
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
4
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
5
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
6
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
7
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
8
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
9
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
13
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
14
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
15
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
16
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
17
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
18
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 

प्रेमसंबंधातून विवाहितेवर बलात्कार; प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2021 11:00 PM

पीडित विवाहिता व कांबळे यांचे पीडितेच्या लग्नाआधीपासून प्रेमसंबंध होते.

जळगाव : लग्नाआधी व लग्नानंतरही प्रेमसंबंध प्रस्थापित करुन प्रियकराने वेळोवेळी जळगाव शहर व पिंप्री,ता. धरणगाव येथे बलात्कार केल्याची तक्रार प्रेयसीने दिली आहे. त्यावरुन किशोर कांबळे (रा. के.सी.पार्क) याच्याविरुद्ध मंगळवारी रात्री शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

पीडित विवाहिता व कांबळे यांचे पीडितेच्या लग्नाआधीपासून प्रेमसंबंध होते. लग्नानंतर पीडिता पिंप्री येथे वास्तव्यास असताना पती घरी नसल्याच्यावेळी किशोर तिच्याकडे जावून जबरदस्तीने अत्याचार करायचा. आता जळगाव शहरात वास्तव्यास असतानाही त्याच्याकडून हा प्रकार सुरुच होता. सोमवारी दुपारी देखील जबरदस्तीने घरी येऊन अत्याचार केला. त्यावेळी पती घरी आले असता त्यांनाही धमकी दिली तसेच मुलांना ठार मारण्याची धमकी देत वेळोवेळी बलात्कार केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.