शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदेंनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
2
मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब? दिल्लीत झाला निर्णय, सूत्रांची माहिती
3
Perfect Tea Recipe: टपरीवरचा फक्कड चहा बनवा घरच्या घरी; फक्त 'आलं' टाकताना करा 'हा' छोटासा बदल!
4
हलगर्जीपणाचा कळस! प्रसूतीनंतर डॉक्टरांकडून पोटात राहिला 'टॉवेल'; महिलेला प्रचंड वेदना अन्....
5
Vodafone Idea च्या शेअर्समध्ये १७% ची तेजी, सरकारच्या एका निर्णयामुळे गुंतवणूकदारांच्या उड्या
6
HDFC Life Insurance Data Leak : 'या' दिग्गज लाइफ इन्शुरन्स कंपनीचा डेटा लीक; तुम्ही तर नाही आहात ना पॉलिसी होल्डर?
7
रॅपर बादशाहच्या चंदीगढमधील नाईटक्लबमध्ये धमाका, मध्यरात्री दोन अज्ञातांनी घडवून आणला स्फोट
8
Utpanna Ekadashi 2024: उत्पत्ती एकादशीनिमित्त पापमुक्तीसाठी विष्णूपूजेत 'ही' फुले अवश्य अर्पण करा!
9
ए.आर.रहमानसोबत अफेअरच्या चर्चांवर मोहिनी डेने सोडलं मौन; म्हणाली- "मी त्यांना कायम..."
10
कामाची बातमी! पत्नीसह ज्वाइंट होम लोन घ्या, कमी व्याज, अधिक रक्कम; अनेक फायदे मिळतील
11
Chinmoy Krishna Das: बांगलादेशात चिन्मय कृष्णा दास यांना अटक, प्रकरण काय?
12
धक्कादायक! नर्स बनून आल्या अन् ब्लड टेस्टच्या बहाण्याने चोरलं बाळ; घटना सीसीटीव्हीत कैद
13
घडामोडींना वेग; एकनाथ शिंदेंच्या आजी-माजी खासदारांनी मोदींकडे मागितली भेटीची वेळ 
14
"बंदुका हिसकवा, पोलिसांना पळून जावू देवू नका’’, जमावातून दिली जात होती चिथावणी, संभल हिंसाचाराबाबतच्या FIRमधून धक्कादायक माहिती समोर   
15
पारंपरिक पद्धतीने होणार नागा चैतन्य-शोभिताचा लग्नसोहळा, तब्बल ८ तास चालणार सर्व विधी
16
बकिंगहॅम पॅलेसपेक्षाही मोठा महाल; जगातील सर्वात मोठं खासगी निवासस्थान, कोण आहेत राधिकाराजे गायकवाड?
17
मराठी येत नाही, माफी मागणार नाही, हिंदीत बोला; रेल्वे कर्मचाऱ्याने घातला वाद
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्री निवासस्थावरील एकनाथ शिंदेंच्या नावाची पाटी आधी काढली, पुन्हा लावली; चर्चांना उधाण
19
अनुषाने 'लव्ह यू' म्हणत भूषणच्या वाढदिवसानिमित्त केली पोस्ट; चाहते म्हणाले, "आता लग्नच करा..."
20
Maharashtra Assembly Election Result 2024: मुख्यमंत्रिपद टिकवण्यासाठी एकनाथ शिंदे प्रयत्नशील; भाजपा नेते देवेंद्र फडणवीसांसाठी आग्रही

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2019 12:29 AM

मुंबईच्या कांदिवली परिसरात राहणाऱ्या २७ वर्षीय तरु णीला सोशल मिडियाद्वारे ओळख करून नंतर लग्नाचे आमिष दाखवून अनेक वेळा बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

नालासोपारा  - मुंबईच्या कांदिवली परिसरात राहणाऱ्या २७ वर्षीय तरु णीला सोशल मिडियाद्वारे ओळख करून नंतर लग्नाचे आमिष दाखवून अनेक वेळा बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नालासोपारा पोलिसांनी तरु णीच्या फिर्यादीवरून गुरु वारी बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून तपास करत आहे.कांदिवली विभागात राहणारी २७ वर्षीय तरु णीचे सोबत नालासोपारा शहरात राहणा- या नोव्हेल मिंगेल मेंडीस (२९) याने जून २०१८ मध्ये शादी डॉट कॉम या सोशल मिडियाद्वारे ओळख करून मैत्री करत साखरपुड्याची तारीख ठरवून भाच्याच्या वाढिदवसाच्या दिवशीतरु णीला बोलावून लग्न करण्याचे आमिष दाखवत १५ जानेवारी २०१९ च्या दिवशी बलात्कार केला आहे. परंतु नंतर आरोपीने पीडित तरु णीला लग्नास नकार दिला.पीडित मुलीला फसवल्याचे लक्षात येताच नालासोपारा पोलीस ठाण्यात जाऊन तक्र ार दिली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRapeबलात्कार