शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
3
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
4
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
5
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
6
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
7
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
8
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
9
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
10
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
11
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
12
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
13
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
14
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
15
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
16
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
17
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
18
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
19
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
20
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."

साफसफाई करणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार; परराज्यातून केले अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2022 6:58 PM

Rape Case : कासिम हा पळून गेल्याने सहायक पोलीस आयुक्त विलास सानप व वरिष्ठ निरीक्षक संजय हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक राजेंद्र चंदनकर व पोलीस पथकाने आरोपीचा शोध चालवला होता.

मीरारोड : काशीमीरा पोलिस ठाणे हद्दीत १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून पसार झालेल्या पेणकरपाड्यातील सलून चालक आरोपीस ४ महिन्या नंतर उत्तरप्रदेश येथून अटक करण्यात आली आहे. 

शिक्षण घेत असलेली १६ वर्षीय मुलगी एका खाजगी ठिकाणी फावल्या वेळात साफसफाईचे काम करते. २५ जानेवारी २०२२ रोजी ती मुलगी नेहमी प्रमाणे सफाई काम करत असताना तेथील केशकर्तनालय चालवणाऱ्या कासिम शौकत सलमानी (२२) ह्याने तिचा बळजबरी विनयभंग केला. या प्रकरणी काशीमीरा पोलिसांनी विनयभंग व पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरु केला होता.  

कुर्ल्यात खळबळ! विवाहितेवर सामूहिक बलात्कार, पोलिसांनी केली ४ जणांना अटक

कासिम हा पळून गेल्याने सहायक पोलीस आयुक्त विलास सानप व वरिष्ठ निरीक्षक संजय हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक राजेंद्र चंदनकर व पोलीस पथकाने आरोपीचा शोध चालवला होता. प्रांतर कासिम हा आधी त्याच्या उत्तर प्रदेशच्या शहाजहानपूर येथील सटनेरा या गावी गेला होता. नंतर तो तेथून दिल्ली येथे पळाला होता. पोलीस त्याच्या मागावर होते  पण तो गुंगारा देत होता. तो पुन्हा मूळ गावी आल्याचे समजल्यानंतर पोलीस पथकाने त्याला १३ जून रोजी अटक केली. तो सध्या पोलीस कोठडीत असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :Sexual abuseलैंगिक शोषणsexual harassmentलैंगिक छळPoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेशmira roadमीरा रोडArrestअटक