शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
5
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
6
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
7
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
8
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
9
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
10
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
11
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

गर्भवती राहिल्यानंतर अल्पवयीन मुलीवर तोंड दाबून लैंगिक अत्याचार केल्याची बाब उघड 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2021 1:55 PM

Sexual abuse of a minor girl : गुरुवारी हा गुन्हा रामानंद नगर पोलिसांकडे वर्ग झाला आहे.  

ठळक मुद्देसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर महिन्यात रात्री ९.३० वाजता पीडिता दुकानावर दूध घ्यायला जात असताना एका अज्ञात व्यक्तीने तिचे तोंड दाबून रस्त्याच्याकडेला ओढत नेले.

जळगाव : दुकानावर दूध घ्यायला जात असलेल्या पंधरा वर्षीय मुलीला अंधाराचा गैरफायदा घेत एका व्यक्तीने तोंड दाबून रस्त्याच्या बाजुला नेऊन अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडिता गर्भवती राहिल्याने ही बोंब फुटली असून याप्रकरणी बालकल्याण समितीने पीडिताचा जबाब नोंदविला असून अज्ञात व्यक्तीविरुध्द बलात्कार व बलात्कार व लैगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ३,८,५ (ज) ६,७,९ अन्वये तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून गुरुवारी हा गुन्हा रामानंद नगर पोलिसांकडे वर्ग झाला आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर महिन्यात रात्री ९.३० वाजता पीडिता दुकानावर दूध घ्यायला जात असताना एका अज्ञात व्यक्तीने तिचे तोंड दाबून रस्त्याच्याकडेला ओढत नेले. नंतर तेथून पिंप्राळा शिवारातील गिरणा पंपीगकडे जाणाऱ्या रस्त्याला लागून असलेल्या राजीव गांधी नगराच्या मोकळ्या जागेत नेऊन अत्याचार केला. या घटनेनंतर पीडिता कमालीची घाबरली होती. कुटुंबानेही भीती व बदनामीपोटी तक्रार दिली नाही. बुधवारी पीडितेने कौटुंबिक वादातून फिनाईल प्राशन केले. तिला शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान, पीडिता तीन महिन्याची गर्भवती असल्याचा प्रकार उघडकीस आला.

 

टॅग्स :POCSO Actपॉक्सो कायदाsexual harassmentलैंगिक छळSexual abuseलैंगिक शोषणPregnancyप्रेग्नंसीJalgaonजळगावPoliceपोलिस