शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
2
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
3
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
4
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
5
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
6
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
7
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
8
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
9
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
10
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
11
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
12
राहुल गांधी यांच्याविरोधात तामिळनाडुतील 30 पोलिस ठाण्यात तक्रारी; कारण काय?
13
ऑडिशनमध्ये १०० वेळा रिजेक्ट झाला 'हा' स्टारकिड; डिप्रेशनचाही केला सामना, म्हणाला...
14
"अक्षय शिंदेला गोळ्या घालून मारणं फारच सहज झालं, त्याला...", उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया
15
"आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही", अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरपूर्वी काय घडलं?
16
Harini Amarasuriya : हरिणी अमरसूर्या बनल्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान, या पदावर विराजमान होणाऱ्या देशातील दुसऱ्या महिला
17
दिंडोरीत 'आत्राम' पॅटर्न? अजित पवारांचं गोकूळ झिरवळांनी वाढवलं टेन्शन!
18
IND vs BAN : दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी पोलिसांची मोठी कारवाई; 'त्या' २० जणांवर FIR दाखल
19
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य
20
अक्षय शिंदेचा पोलिसांकडून स्वसंरक्षणार्थ एन्काउंटर की ‘कुछ गडबड है’? CID तपास करणार

पिठात दागिने लपवून झाेपले, तरी चाेरटे भलतेच हुशार निघाले; रोकडसह लाखांचे दागिने लंपास

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2023 10:16 PM

... मात्र चोरटे भलतेच हुशार निघाले आणि शेतकरी महिलेची भीती खरी ठरवली.

सोलापूर : पंढरपूर तालुक्यात बार्डी येथील वाफळकर वस्तीवर कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील रोख ५० हजारांसह लाख रुपयांचे दागिने पळविल्याची घटना शनिवारी सकाळी निदर्शनास आली. विशेषत: रात्री शेतकरी महिलेने चोरीच्या भीतीने हे दागिने आणि रोकड पिठाच्या डब्यात लपवून ठेवले होते. मात्र चोरटे भलतेच हुशार निघाले आणि शेतकरी महिलेची भीती खरी ठरवली.या घटनेनंतर शेतकरी सुदाम वसेकर यांनी पोलिसात धाव घेतली असून ८ जुलै रोजी शनिवारी मध्यरात्री ही चोरी झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.पोलिस सूत्राकडील माहितीनुसार सुदाम वसेकर हे शेतकरी कुटुंब असून ते भाजीपाला पिकवतात. दिवसभर काढलेला भाजीपाला घेऊन सुदाम बाहेरगावी विकायला गेले. त्यांच्या पत्नीने चोरीच्या भीतीने आणि घरी पती नसल्याने रोकड आणि दागिने डब्यातील पिठात लपवून ठेवले. त्यानंतर त्या खोलीला कुलूप लावून दुसऱ्या खोलीत झोपी गेल्या.हीच संधी साधून चोरट्यानी बंद खोलीचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर कपाटाचे कुलूप तोडून दहा ग्रॅम सोन्याचे गंठण, दहा ग्रॅम कानातील झुबे व रोख पन्नास हजार रुपये असा एकूण एक लाखांचा ऐवज लंपास केला आहे. 

टॅग्स :RobberyचोरीThiefचोरPoliceपोलिसGoldसोनं