शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
2
Virat Kohli Glenn McGrath, IND vs AUS 1st Test: विराट कोहलीवर दबाव कसा आणायचा? 'द ग्रेट' ग्लेन मॅकग्राने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना दिला 'कानमंत्र'
3
हृदयद्रावक! दुसऱ्यांच्या मुलांना वाचवण्यासाठी जीव धोक्यात घातला, पण स्वतःच्या जुळ्या मुली गमावल्या
4
मुसलमान पुरोगामी, त्यांनी उद्धव ठाकरेंची ही जागा वाचवली; अबु आझमींचा भाजपावर हल्लाबोल
5
PM मोदींच्या नावे आणखी एक उपलब्धी; नायजेरियाच्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मान
6
श्रीदेवीसोबत कसं होतं नातं? माधुरी दीक्षितचा खुलासा; म्हणाली, "आम्ही कधीच एकत्र..."
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'दगडा पेक्षा वीट बरी' प्रमाणे महाविकास आघाडी पेक्षा महायुती बरी; लक्ष्मण हाकेंनी स्पष्टच सांगितलं
8
"माझा मुलगा ॲनिमलमधील रणबीरसारखा", अल्लू अर्जुनचं लेकाबाबत वक्तव्य, म्हणाला- "जर मी त्याच्या आईबरोबर..."
9
'आप'ला मोठा धक्का, मंत्री कैलाश गेहलोत यांनी दिला पदाचा राजीनामा, पक्षालाही ठोकला रामराम 
10
भारताकडून हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी, मोजक्या देशांच्या यादीत मिळवलं स्थान
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
12
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
13
"मणिपुर ना एक है, ना सेफ है", हिंसाचारावरून मल्लिकार्जुन खरगेंचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा
14
मुंबईमध्ये अपक्षांना थारा नाहीच! ३६ मतदारसंघांतील आकेडवारी काय सांगते?
15
मुंबई : अभिनेत्याच्या पत्नीला आला एक मेसेज; सायबर ठगाने कसा घातला गंडा?
16
मुंबईवरून आलेल्या ट्रॅव्हल्समध्ये सापडली कोट्यवधीची रक्कम, मोजदाद सुरू; पोलिसांनी ठेवला पहारा
17
"मला जेलमध्ये टाकण्याची भाषा करू नका"; एकनाथ शिंदेंनी थोपटले दंड
18
Chalisgaon Vidhan Sabha: जुन्या पक्क्या मित्रांमध्ये रंगली आहे कट्टर लढत!
19
निष्काळजीपणा की कट? रुग्णालयातील NICU वॉर्डमध्ये कशी लागली आग; समोर आला रिपोर्ट
20
देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेले हे निर्णय विधानसभा निवडणुकीत ठरू शकतात गेमचेंजर

खेळणी विक्रेत्याला चाकूच्या धाकावर लुटणारा २४ तासाच्या आत जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 4:57 PM

Accused arrested within 24 hours : पोलिसांनी तपास करीत एका भामट्यास रोहिणखेड येथून ताब्यात घेतले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: शहरातील मुख्य रस्त्यावर खेळणी विकण्यासाठी आलेल्या विक्रेत्याला एकटे गाठल्यानंतर चाकूचा धाक दाखवून लुटल्याची घटना सोमवारी दुपारी नांदुरा रोडवर घडली. या प्रकरणी पोलिसांनी सुक्ष्मपध्दतीने तपास करीत एका भामट्यास रोहिणखेड येथून ताब्यात घेतले आहे. या आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी आणि चाकू हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.- खामगाव शहरातील विविध रस्त्यावर लहान मुलांची प्लास्टिक आणि इतर प्रकारची खेळणी विकण्यासाठी राजस्थानातून काही कुटुंब आली आहेत. खेळणी घेण्याच्या बहाण्यातून रोहिणखेड येथील मो. दानिश (२३) याने सीताराम मंगला मोंग्या(३३) रा. भवानी नगर राजस्थान याला एकटे गाठले. चाकूच्या धाक दाखवून सीताराम मोंग्या जवळील तीन दिवसांत खेळणी विकून जमा झालेले १४५०० रुपये लुटले. सोबतच एटीएम आणि एटीएमचा पिनकोड विचारून घटना स्थळावरून पसार झाला. त्यानंतर एटीएमद्वारे ३००० रुपयांची रक्कम काढली. अशाप्रकारे एकुण १७५०० रुपयांची लूट या भामट्याने केली. दरम्यान, आरोपीचे वर्णन आणि सीसी फुटेजच्या आधारे आरोपीला भल्या पहाटे  पीएसआय गौरव सराग, बोरसे, डुकरे, प्रफुल्ल टेकाडे, दीपक राठोड, गजू हिवाळे यांच्या पथकाने आरोपीस रोहिणखेड येथून ताब्यात घेतले.

टॅग्स :khamgaonखामगावCrime Newsगुन्हेगारी