शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर राजकीय एन्काउंटर करु, आमच्या भानगडीत पडू नका”; मनोज जरांगेंचा अमित शाह यांना इशारा
2
मनोज जरांगे पाटील आता दसरा मेळावा घेणार? भव्य कार्यक्रम अन् शक्तिप्रदर्शन, तयारीला वेग!
3
नसरल्लाहच्या मृत्यूनंतर जागतिक दहशतवादी हाशिम सफीद्दीन बनला हिजबुल्लाचा प्रमुख
4
"जर निवडणूक जिंकलो तर...!"; डोनाल्ड ट्रम्प Google वर भडकले, दिला थेट इशारा
5
IPL 2025 : मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना खुशखबर; कोणता संघ कोणाला रिटेन करणार, वाचा
6
लेबनॉनचे लष्कर, सरकार गायब! लोक सिरियाकडे पलायन करू लागले, रात्र काढली रस्त्यावर बसून
7
भाजपा नेते हर्षवर्धन पाटलांना राष्ट्रवादीत घेणार का?; शरद पवारांचं मोठं विधान
8
जर CSK नं अनकॅप्ड प्लेयरच्या रुपात MS धोनीला रिटेन केलं तर किती असेल त्याचं पॅकेज?
9
Balasaheb Thorat : 'हर्षवर्धन पाटलांना चांगल्या संधी काँग्रेसमध्ये दिल्या, त्यांचा निर्णय चुकला'; बाळासाहेब थोरातांनी स्पष्टच सांगितलं
10
SL vs NZ 2nd Test: चला पुन्हा एक दिवस सुट्टीचा! परफेक्ट ड्युटीसह लंकेनं चौथ्या दिवशीच किवींचा खेळ केला खल्लास
11
मविआत उद्धव ठाकरेंवर दबाव?; ठाकरे गटाच्या नेत्याचा काँग्रेसला गर्भित इशारा
12
जितेंद्र आव्हाडांकडून खळबळजनक ऑडिओ क्लिप पोस्ट; अक्षय शिंदेची हत्या झाल्याचा दावा
13
'त्या' खेळाडूंवर बंदी घालायलाच हवी; नवीन नियमाचे इरफान पठाणकडून स्वागत; BCCI चे आभार!
14
पितृपक्षात सोम प्रदोष शिवरात्री: ‘या’ गोष्टी अवश्य करा; पितृदोष मुक्तता, महादेव कृपा करतील!
15
"कुठलाही आजार वगैरे झालेला नाही"; सुशांत शेलारने सांगितलं वजन का आणि कसं कमी झालं!
16
₹100000 पार जाणार सोन्याचा भाव...? दिसतोय US Fed च्या निर्णयाचा परिणाम! या वर्षात झाली 30% वाढ
17
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना पितृपक्षाची शुभ सांगता, ऑक्टोबर आणेल अच्छे दिन; अपार यश-लाभ!
18
पितृपक्ष: एकाच दिवशी प्रदोष शिवरात्री शुभ संयोग; कसे करावे व्रत? पाहा, महात्म्य अन् मान्यता
19
धक्कादायक! गाडी नीट चालवायला सांगितली म्हणून पोलिसाची केली हत्या; दिल्लीतील घटना
20
आता IPL मधून माघार घेणाऱ्या खेळाडूला मोजावी लागणार मोठी किंमत; जाणून घ्या नवा नियम

'मला माझ्या बायकोपासून वाचवा'...बायकोविरोधात पतीने घेतली पोलीस ठाण्यात धाव

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2022 8:19 PM

Husband's complaint against his wife :पत्नीच्या छळाला कंटाळून भिंड जिल्ह्यातील भरौली तालुक्यामधील रहिवासी मनोज कुमार याने पोलिसांकडे आपबिती मांडली आहे.

'मला माझ्या बायकोपासून वाचवा'... मध्य प्रदेशात राहणाऱ्या एका पतीने आपल्या बायकोविरोधात तक्रार दाखल केली. पोलीस ठाण्यात  जाऊन पती थेट डीएसपींना जाऊन भेटला. पत्नीच्या छळाला कंटाळून भिंड जिल्ह्यातील भरौली तालुक्यामधील रहिवासी मनोज कुमार याने पोलिसांकडे आपबिती मांडली आहे.

मध्य प्रदेशमधील पतीची ही तक्रार लोकांमध्ये चर्चेचा विषय बनली आहे. स्वत:ला पीडित असल्याचे सांगून मनोजने पत्नी सोनम त्याचा शारीरिक आणि मानसिक छळ करत असल्याचा आरोप केला आहे. मनोजची पत्नी त्याला वेळेवर जेवणही देत ​​नाही, असा देखील आरोप मनोजने केला आहे. 

केक कापून केला एक्स गर्लफ्रेंडवर हल्ला, ब्रेकअप नंतरची जवळीक पडली महागात

अनैतिक संबंधाच्या संशयावरून महिलेला अर्धनग्न करून मारहाण, व्हिडिओ व्हायरल

मनोजच्या पत्नीने इतक्यावरच न थांबता हुंड्यासाठी छळ केल्याप्रकरणी त्याला गोवण्याची धमकीही देत आहे. पुढे मनोज सांगतो की, त्याने आपल्या पत्नीबद्दल तिच्या आईवडिलांकडे बऱ्याचदा तक्रार केली आहे. मात्र, कोणीही त्याच्या तक्रारीकडे लक्ष देत नाही. मनोजच्या म्हणण्यानुसार, भरौली पोलीस ठाण्यात तक्रार करूनही पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDomestic Violenceघरगुती हिंसाMadhya Pradeshमध्य प्रदेशPoliceपोलिस