शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाला काय विचारावं हे पण उद्धव ठाकरेंना माहिती नाही"; राज ठाकरेंची बोचरी टीका
2
काँग्रेसची पाकिस्तानची भाषा, पीएम मोदींचा पुण्यातून हल्लाबोल; शरद पवारांवर एक शब्दही नाही
3
"माझा मुलगा हॉस्पिटलमध्ये असताना हा माणूस विकला गेला"; राज ठाकरे दिलीप लांडेंवर भडकले
4
अमित शाहांचा मुंबईकरांना शब्द; म्हणाले, "बांगलादेशी, रोहिग्यांना वेचून वेचून बाहेर काढणार"
5
"फूट पडली तर काँग्रेस तुमचं आरक्षण हिरावून घेईल..."; मोदींनी विरोधकांवर त्यांचाच डाव उलटवला!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'माझी बॅग तुझ्याकडेच देतो, घेऊन येत जा,मात्र त्यातील कपडे चोरू नको'; उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचले
7
"भाजपसाठी काश्मीर सत्तेपेक्षा प्रिय, उद्धव ठाकरेंनी सांगावं की..."; अमित शाहांचा मविआवर हल्लाबोल
8
महायुतीला किती जागा मिळतील? CM शिंदेंनी थेट आकडाच सांगितला; म्हणाले, “जनतेचा विश्वास...”
9
"जेव्हा-जेव्हा हिंदूंमध्ये फूट पडली, तेव्हा-तेव्हा देशाचा एक भाग वेगळा झाला"; 'बटेंगे तो कटेंगे'वर शेखावत थेटच बोलले
10
"मुख्यमंत्री केलं तर वरचढ होईल म्हणून अजित पवारांना पण...; भुजबळांचा शरद पवारांविषयी गौप्यस्फोट
11
भाजपच्या सभेत मिथुन चक्रवर्तींचे पाकिट चोरले; स्थानिक नेत्यांची चोराला अपील, व्हिडिओ व्हायरल
12
"५ वर्षापूर्वी अमित शाह, शरद पवार अन् गौतम अदानी..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
13
“उद्धव ठाकरेंच्या बॅगेत असे काय आहे? एवढी आगपाखड करायचे कारण काय?”; शिंदे गटाने डिवचले
14
"समजूत काढायला गेले अन् तिथेच बसले"; येवल्यात भुजबळांवर शरद पवारांचा हल्लाबोल
15
Shocking! एक कार शेकडोंच्या गर्दीत घुसली; 35 जणांचा मृत्यू, ४३ जखमी, ड्रायव्हर कोमात
16
डोनाल्ड ट्रम्प यांनी कुणाला बनवलं NSA? नाव जाणून पाकिस्तानलाही धढकी भरेल; भारतासाठी आहेत खास!
17
किरकोळ महागाई RBI च्या हाताबाहेर गेली; रेपो रेटमध्ये कपात होणे शक्य नाही?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्रिपदावरुन महाविकास आघाडीमध्ये वाद? उद्धव ठाकरेंनी एका शब्दात विषयच संपवला
19
महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी काँग्रेसचा 'मेगा प्लॅन'! पुढच्या ६ दिवसांत काय करणार? २ गोष्टींवर असेल सर्वधिक फोकस
20
“मविआ सत्तेत आल्यास शेतकरी कर्जमाफी, महिलांना खटाखट ३ हजार देऊ”; राहुल गांधींची गॅरंटी

Latur | खाजगी शिकवणी साेडली! विद्यार्थिनीची आत्महत्या, शिक्षकाविराेधात गुन्हा

By राजकुमार जोंधळे | Published: January 21, 2023 5:33 AM

काॅपी प्रकरणावरुन टाेमणे मारल्याचा आराेप

लातूर: इयत्ता नववी वर्गातील विद्यार्थिनीच्या आत्महत्येप्रकरणी शिवाजीनगर पाेलिसांनी एका शिक्षकाविरुद्ध शुक्रवारी गुन्हा दाखल केला आहे. संबंधित शिक्षकाने खाजगी शिकवणी साेडल्याच्या कारणाने व काॅपी प्रकरणावरुन टाेमणे मारल्याचा आराेप फिर्यादीत करण्यात आला आहे.

पाेलिसात मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, त्यांची मुलगी औसा राेडवरील किडीज् इन्फाेपार्क शाळेत नववी वर्गात शिकत हाेती. घटक चाचणी परीक्षेतील जुन्या काॅपी प्रकरणावरुन तिला आराेपी शिक्षक राहुल जे. पवार यांनी टाेमणा मारला हाेता. तसेच खाजगी शिकवणी साेडल्याचा राग मनात धरून अवमानकारक बाेलले हाेते, अशी तक्रार मुलीने आईकडे केली हाेती. दरम्यान, विद्यार्थिनीने राहत्या घरी १८ जानेवारी राेजी सायंकाळी गळफास घेतला. त्यावेळी घटनास्थळी पाेलिसांना चिठ्ठी आढळून आली आहे. 

याबाबत मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरुन शिक्षक राहुल जे. पवार याचेविरुद्ध कलम ३०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास सहायक पाेलिस निरीक्षक दयानंद पाटील करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीlaturलातूरSchoolशाळा