शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाला काय विचारावं हे पण उद्धव ठाकरेंना माहिती नाही"; राज ठाकरेंची बोचरी टीका
2
काँग्रेसची पाकिस्तानची भाषा, पीएम मोदींचा पुण्यातून हल्लाबोल; शरद पवारांवर एक शब्दही नाही
3
"माझा मुलगा हॉस्पिटलमध्ये असताना हा माणूस विकला गेला"; राज ठाकरे दिलीप लांडेंवर भडकले
4
अमित शाहांचा मुंबईकरांना शब्द; म्हणाले, "बांगलादेशी, रोहिग्यांना वेचून वेचून बाहेर काढणार"
5
"फूट पडली तर काँग्रेस तुमचं आरक्षण हिरावून घेईल..."; मोदींनी विरोधकांवर त्यांचाच डाव उलटवला!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'माझी बॅग तुझ्याकडेच देतो, घेऊन येत जा,मात्र त्यातील कपडे चोरू नको'; उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचले
7
"भाजपसाठी काश्मीर सत्तेपेक्षा प्रिय, उद्धव ठाकरेंनी सांगावं की..."; अमित शाहांचा मविआवर हल्लाबोल
8
महायुतीला किती जागा मिळतील? CM शिंदेंनी थेट आकडाच सांगितला; म्हणाले, “जनतेचा विश्वास...”
9
"जेव्हा-जेव्हा हिंदूंमध्ये फूट पडली, तेव्हा-तेव्हा देशाचा एक भाग वेगळा झाला"; 'बटेंगे तो कटेंगे'वर शेखावत थेटच बोलले
10
"मुख्यमंत्री केलं तर वरचढ होईल म्हणून अजित पवारांना पण...; भुजबळांचा शरद पवारांविषयी गौप्यस्फोट
11
भाजपच्या सभेत मिथुन चक्रवर्तींचे पाकिट चोरले; स्थानिक नेत्यांची चोराला अपील, व्हिडिओ व्हायरल
12
"५ वर्षापूर्वी अमित शाह, शरद पवार अन् गौतम अदानी..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
13
“उद्धव ठाकरेंच्या बॅगेत असे काय आहे? एवढी आगपाखड करायचे कारण काय?”; शिंदे गटाने डिवचले
14
"समजूत काढायला गेले अन् तिथेच बसले"; येवल्यात भुजबळांवर शरद पवारांचा हल्लाबोल
15
Shocking! एक कार शेकडोंच्या गर्दीत घुसली; 35 जणांचा मृत्यू, ४३ जखमी, ड्रायव्हर कोमात
16
डोनाल्ड ट्रम्प यांनी कुणाला बनवलं NSA? नाव जाणून पाकिस्तानलाही धढकी भरेल; भारतासाठी आहेत खास!
17
किरकोळ महागाई RBI च्या हाताबाहेर गेली; रेपो रेटमध्ये कपात होणे शक्य नाही?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्रिपदावरुन महाविकास आघाडीमध्ये वाद? उद्धव ठाकरेंनी एका शब्दात विषयच संपवला
19
महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी काँग्रेसचा 'मेगा प्लॅन'! पुढच्या ६ दिवसांत काय करणार? २ गोष्टींवर असेल सर्वधिक फोकस
20
“मविआ सत्तेत आल्यास शेतकरी कर्जमाफी, महिलांना खटाखट ३ हजार देऊ”; राहुल गांधींची गॅरंटी

शरीरसंबंध न ठेवल्यास नापास करेन; शिक्षकाची अल्पवयीन मुलींना धमकी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2020 11:30 AM

शरीरसंबंधांची मागणी करणाऱ्या शिक्षकाला पोलिसांकडून अटक

जयपूर: परीक्षेत चांगले गुण देण्याच्या बदल्यात शरीरसंबंधांची मागणी करणाऱ्या शिक्षकाला राजस्थान पोलिसांनी अटक केली आहे. शाळेतील मुलींनी शिक्षकाची तक्रार केल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. ब्लॉक शिक्षण अधिकारी शाळेला भेट देण्यासाठी आले असताना संपूर्ण प्रकार उघडकीस आला. शाळेतील विद्यार्थिंनीनी घडत असलेला धक्कादायक प्रकार ब्लॉक शिक्षण अधिकाऱ्यांना सांगितला. शरीरसंबंध ठेवा अन्यथा परिणामांना सामोरे जा, अशा प्रकारची धमकी शिक्षक देत असल्याचं विद्यार्थिनींनी सांगितलं. शरीरसंबंध न ठेवल्यास परीक्षेत नापास करेन, अशीही धमकी शिक्षकानं दिली होती.विद्यार्थीनींनी केलेल्या आरोपांची ब्लॉक शिक्षण अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेतली. शिक्षण विभागनं याबद्दलची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी आरोपीला तातडीनं ताब्यात घेतलं. त्याच्याविरोधात आयपीएस आणि पोस्कोच्या अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. काही अल्पवयीन विद्यार्थिनी मागासवर्गीय जाती/जमातीच्या असल्यानं आरोपी शिक्षकाविरोधात ऍट्रोसिटी कायद्याच्या अंतर्गतही गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. त्याला पोस्को न्यायालयानं २ जानेवारीपर्यंत कोठडी सुनावली आहे.