शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

हिंजवडीत १२ लाखांचा गुटखा जप्त 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2018 7:27 PM

अवैधरित्या गुटख्याची वाहतुक होत असल्याची माहिती हिंजवडी पोलिसांना मिळाली. पोलिसांनी नाकाबंदी करून दोन टेम्पो पकडले.

ठळक मुद्देदोन महिन्यांच्या कालावधीत तिसरी कारवाई दोन वाहने आणि गुटखा असा मिळुन २४ लाख ७५ हजाराचा मुद्देमाल जप्त

पिंपरी : विक्री, तसेच साठा करण्यास बंदी असताना, अवैधरित्या गुटख्याची वाहतुक करणारे दोन टेम्पो मंगळवारी  हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पकडण्यात आले. त्या टेम्पोतील ११ लाख ७५ हजारांचा गुटखा जप्त करण्यात आला. दोन वाहने आणि गुटखा असा मिळुन २४ लाख ७५ हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. दोन आरोपींना अटकही करण्यात आली आहे.  या परिसरातील दोन महिन्यातील ही तिसरी मोठी कारवाई आहे. गुटख्याच्या साठ्यासह आरोपी दर्शन दत्तात्रय तुरेकर (वय ३०), पंकज दत्तात्रय तुरेकर (वय २७,मगरआळी,हडपसर) या दोघांना अटक करण्यात आली आहे. अवैधरित्या गुटख्याची वाहतुक होत असल्याची माहिती हिंजवडीपोलिसांना  मिळाली. नाकाबंदी करून पोलिसांनी दोन टेम्पो पकडले. त्या वाहनांची तपासणी केली असता, गुटख्याचा साठा आढळुन आला. १२ सप्टेंबरला हिंजवडी हद्दीत अन्न व औषध प्रशासन, गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलीस यांच्या संयुक्त कारवाईत ४३ हजारांचा गुटखा जप्त केला होता.त्यानंतर १४ नोव्हेंबरला झालेल्या अशाच संयुक्त कारवाईत तब्बल ७ लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला होता. हिंजवडी पोलीस  ठाण्याच्या हद्दीत दोन महिन्यात पोलिसांनी केलेली गुटखा जप्तीची ही तिसरी कारवाई आहे. पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन, अपर पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत गवारी तसेच किरण पवार, कुणाल शिंदे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडhinjawadiहिंजवडीPoliceपोलिसArrestअटक