शहरं
Join us  
Trending Stories
1
"गेल्या अडीच वर्षांपूर्वी CM शिंदे यांनाही अशीच धमकी आली होती, पण...!"; उदय सामंत यांचा खळबळजनक आरोप
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राज्यात महायुती की महाविकास आघाडी? सर्व्हेतील धक्कादायक आकडे आले समोर
3
"...तर जरांगेंचा बोलवता धनी कोण? यावर शिक्कामोर्तब होईल"; भाजप नेते प्रविण दरेकर स्पष्टच बोलले 
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: 'शरद पवारांचे नाव घेतलं की अंगावर काटा येतो, त्यांच्यावर बोलणं..."; नरहरी झिरवाळांनी स्पष्टच सांगितलं
5
राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या १० प्रचार सभा; ८ नोव्हेंबरला पहिली सभा
6
'कोणीही मतदानापासून वंचित राहू नये, साखर कारखाने २१ नोव्हेंबरनंतर सुरु करा'; सदाभाऊ खोतांनी केली मागणी
7
हिट अँड रन प्रकरणात BMW असलेल्या भाजपा नेत्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, तपास सुरू
8
लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने पप्पू यादवांना धमकावणाऱ्याला अटक; मेव्हणीचं सिम वापरुन केला प्लॅन
9
'आयाराम गयाराम' ही म्हण राजकारणात कधी आली?; आमदाराने चक्क एका दिवसात २ पक्ष बदलले
10
सुनील केदार समर्थकांच्या बंडखोरीनं मविआत संताप; ठाकरे-पवारांच्या उमेदवारांना फटका?
11
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या युवतीच्या मृत्यूचं रहस्य; फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह
12
देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत अचानक वाढ, तपास यंत्रणा अलर्ट; नेमकं काय घडलं?
13
मराठा उमेदवारांबाबत रविवारी होणार निर्णय; अंतरवली सराटीत येण्याचे मनोज जरांगेंचे आवाहन
14
वेगवेगळ्या चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा; ज्या घरात अडकले होते, त्यालाच जवानांनी लावली आग
15
Rajnath Singh : "अशी परिस्थिती येईल जेव्हा..."; दहशतवादी हल्ल्यांबाबत राजनाथ सिंह यांची मोठी भविष्यवाणी
16
IND vs NZ, 3rd Test Day 2 Stumps: दुसऱ्या दिवशी १५ विकेट्स; तिसऱ्या दिवशीच फुटणार विजयाचे फटाके?
17
केरळमध्ये ट्रॅक साफ करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ट्रेनने उडवलं; चौघांचा मृत्यू, एकाचा मृतदेह सापडेना
18
Vidhan Sabha Election: मतदान ओळखपत्र नसेल तर काळजी नको, हे १२ पुरावे चालतील; वाचा संपूर्ण लिस्ट!
19
आबांवरील टीकेनंतर नाराजी; शरद पवारांनी अजितदादांना फटकारलं, म्हणाले...
20
पवार कुटुंब एकत्र येणार? आमच्यात फक्त राजकीय मतभेद; सुनेत्रा पवारांचं मोठं विधान

लॉकडाऊनमध्ये बाईक जप्त केल्याने गेली नोकरी अन् उचलले टोकाचे पाऊल 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2020 8:28 PM

कुटुंबाचे म्हणणे आहे की, कुरिअर कंपनीने दुचाकी जप्त केल्यामुळे नोकरी हिसकावून घेतल्याने मुलाला वाईट वाटले. एकुलता एक मुलगा घरातील खर्च उचलत होता.

ठळक मुद्दे२५ वर्षीय आदित्य मिश्रा, लखनऊमधील हुसैगंज येथील चितवापूर भागात राहत होता. कुरिअर कंपनीत काम करायचा. दुचाकी पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आदित्य उदास होऊन घरी परतला. लॉकडाऊन दरम्यान कंपनीने 10 दिवस रजेवर जाण्यास सांगितले.

लखनऊ - उत्तर प्रदेशची राजधानी लखऊमध्ये एका कुरिअर कंपनीतून काढल्यानंतर एका २५ वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केली. अलीकडेच लॉकडाऊनमुळे पोलिसांनी त्या युवकाची दुचाकी जप्त केली होती. यानंतर कंपनीने साथ सोडल्याने तो तणावाखाली जगत होता. कुटुंबाचे म्हणणे आहे की, कुरिअर कंपनीने दुचाकी जप्त केल्यामुळे नोकरी हिसकावून घेतल्याने मुलाला वाईट वाटले होता. एकुलता एक मुलगा घरातील खर्च उचलत होता.गोमतीनगर येथील कुरिअर कंपनीत काम करायचाबहिण कीर्ती यांच्यानुसार, २५ वर्षीय आदित्य मिश्रा, लखनऊमधील हुसैगंज येथील चितवापूर भागात राहत होता. कुरिअर कंपनीत काम करायचा. त्याची नोकरी डेस्कवर होती, परंतु लॉकडाऊनदरम्यान कमी मनुष्यबळ असल्यामुळे त्याला फिल्डवर पाठवण्यात आले होते. जेव्हा कंपनीने त्याला १७ मे रोजी गोमतीनगर येथे कुरियर पाठवण्यासाठी पाठवले तेव्हा आदित्यने नाईलाजास्तव दुचाकी बाहेर काढली. गोमतीनगर फन मॉलजवळ पोलिसांनी दुचाकीवरून दोघांना ताब्यात घेतले आणि बाईक जप्त केली. यानंतर त्याला रजेवर पाठविण्यात आले. कामावर परतल्यानंतर 2 जून रोजी त्याच्याकडून राजीनामा घेण्यात आला.कंपनीने 10 दिवसाच्या सुट्टीवर पाठविले, त्यानंतर कामावरून कमी केलेदुचाकी पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आदित्य उदास होऊन घरी परतला. लॉकडाऊन दरम्यान कंपनीने 10 दिवस रजेवर जाण्यास सांगितले. कीर्ती म्हणाली की, जेव्हा आदित्यला बोलविण्यात आले तेव्हा त्याच्याकडून राजीनामा घेण्यात आला. त्याला सांगण्यात आले की, आता बाईक नाही तर त्याचे काय काम करणार. घरात एकट्या कमवणाऱ्या आदित्यला याचे दुःख सहन करता आले नाही आणि 9 जून रोजी त्याने आत्महत्या केली.वडील उमाशंकर यांनी सांगितले की, आदित्यला दुचाकी जप्त केल्यानंतर नोकरी जाण्याने खूप दुखावला होता. तो घरी रडत असायचा. तुला दुसरी नोकरी मिळेल असे बर्‍याचदा समजावून सांगितले. शेवटी, त्याच्या मनात काय घडले हे माहित नाही जे त्याने इतके मोठे पाऊल उचलले. त्याला दोन बहिणी आहेत. घरचा खर्च करणारा तो एकुलता एक मुलगा होता.

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

डॉक्टर पतीला पत्नीने चप्पलेने हाणलं, महिला वकिलासोबत एकत्र पाहिल्याने राग झाला अनावर 

 

अल्पवयीन प्रेयसीला नोट्स देण्यासाठी घरी बोलावले; काकासोबत मिळून केला बलात्कार

 

Coronavirus : बापरे! रुग्णालयातून संभाव्य कोरोना रुग्ण झाला बेपत्ता, कुटुंबीयांनी केली पोलिसात तक्रार

 

पाकचा बुरखा फाडला! ‘हनीट्रॅप’ करणारी ती' हाफिज सईदच्या होती संपर्कात

 

बोहल्यावर चढलेल्या कट्टर नक्षलवादी महिलेस अटक, दोन्ही हाताने चालवते AK-47

 

अधुरी प्रेम कहानी! GF ला भेटण्यासाठी मध्यरात्री गर्ल्स हॉस्टेलमध्ये घुसला डॉक्टर; जिवाला मुकला

टॅग्स :Suicideआत्महत्याPoliceपोलिसbikeबाईकjobनोकरी