शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
4
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
5
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
6
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
7
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
8
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
10
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
11
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
12
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
13
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
14
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
15
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
16
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
17
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
18
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
19
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
20
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'

खळबळजनक! लॉकडाऊनमध्ये लिफ्ट देण्याच्या बहाण्याने केला महिलेवर सामूहिक बलात्कार  

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2020 4:26 PM

पोलिसांनी आरोपी दीर आणि त्याच्या साथीदारांविरूद्ध एफआयआर नोंदवून अटक करण्यात आली आहे.

ठळक मुद्देसूरजपूर पोलिस स्टेशन परिसरातील तिलपत्ता कंटेनर डिपोजवळ नेऊन तिच्यावर कॅबमध्ये सामूहिक बलात्कार केला. जारचा येथे राहणारी एक महिला नोएडामधील एका फॅक्टरीत काम करते. ती नोएडामध्ये भाड्याने राहते.

नवी दिल्ली - लॉकडाऊनमुळे नोएडा जिल्ह्यातील एका खासगी कंपनीत काम करणारी एक महिला अडकली आहे. या महिलेला घरी जायचे होते. अडचणीत अडकलेल्या महिलेला तिच्या नातेवाईकांनी आणि मित्रांनी कॅबमध्ये बसवले आणि सूरजपूर पोलिस स्टेशन परिसरातील तिलपत्ता कंटेनर डिपोजवळ नेऊन तिच्यावर कॅबमध्ये सामूहिक बलात्कार केला. तसेच महिलेला ठार मारण्याची धमकी दिली घरी पोहोचल्यावर महिलेने आपल्या पतीला घडलेल्या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी आरोपी दीर आणि त्याच्या साथीदारांविरूद्ध एफआयआर नोंदवून अटक करण्यात आली आहे.सुरजपूर पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या महिलेच्या तक्रारीनुसार, जारचा येथे राहणारी एक महिला नोएडामधील एका फॅक्टरीत काम करते. ती नोएडामध्ये भाड्याने राहते. तिचे कुटुंब जारचा येथे राहते. लॉकडाऊनमध्ये महिला नोएडामध्ये अडकली. त्याचा मोठा भाऊ संदीपने महिलेला तिच्या घरी पाठविण्याचे आमिष दाखवून तिचा दीर संदीपने तिला जाळ्यात ओढले मंगळवारी नोएडामध्ये घरी कॅबने आश्वासन दिलं. संदीपने त्याचा साथीदार आकाशलाही वाटेत कॅबमध्ये घेतले.सूरजपूरमधील तिलपत्ता कंटेनर डिपोजवळ पोचल्यानंतर आरोपींनी कॅबमध्येच महिलेवर सामूहिक बलात्कार केला. महिलेने प्रतिकार केल्यावर तिला ठार मारण्याची धमकी दिली. डीसीपी सेंट्रल नोएडा हरीशचंदर यांनी सांगितले की, महिलेच्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी संदीप आणि आकाश या दोघांना अटक केली. दोघेही नोएडाच्या सेक्टर 51 मध्ये भाड्याने राहत होते. पोलिस आरोपींकडे चौकशी करत आहेत. अटक करण्यात आलेल्या महिलेचा दीर संदीप याला यापूर्वी २०१५ मध्ये हत्येप्रकरणी तुरुंगात टाकले डांबले होते. 

टॅग्स :Gang Rapeसामूहिक बलात्कारArrestअटकPoliceपोलिसNew Delhiनवी दिल्ली