मुंबई - पवईमध्ये क्षुल्लक कारणावरून एका फळविक्रेत्याने झोमॅटो डिलिव्हरी बॉयची हत्या केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. दोन्ही आरोपी उत्तर प्रदेशला पळण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्यांना कुर्ला स्थानकावरून अटक केली आहे.
खळबळजनक! झोमॅटो डिलिव्हरी बॉयची चाकूने भोसकून केली हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2020 19:13 IST
दोन्ही आरोपी उत्तर प्रदेशला पळण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्यांना कुर्ला स्थानकावरून अटक केली आहे.
खळबळजनक! झोमॅटो डिलिव्हरी बॉयची चाकूने भोसकून केली हत्या
ठळक मुद्दे अमोल सूरतकर या डिलीव्हरी बॉयची या दोघांशी या ठेल्यावरून वाद झाला. फळ विक्रेता सचिन सिंह आणि त्याचा साथीदार हरिरामने एका हॉटेलच्या बाहेर फळाची हातगाडी लावली होती.