शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
2
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
3
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींची हवा संपली, रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”
4
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
5
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
6
शेअर बाजारातील घसणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल 
7
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
8
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
9
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
11
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
12
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
13
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
14
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
15
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
16
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
17
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
18
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
19
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब

धक्कादायक! सेक्स रॅकेटच्या तस्करानं 75 बांगलादेशी मुलींशी केलं लग्न; 200 जणींना बनवलं कॉलगर्ल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2021 12:06 PM

बांगलादेशातील एजन्ट या मुलींना गुप्तपणे कोलकात्यात आणत. येथे त्यांना एक आठवड्यापेक्षा अधिक काळ ठेवले जाई. येथे त्यांना बॉडी लँगवेज आणि उत्तम राहण्याचे प्रशिक्षण दिले जात. ट्रेन झाल्यानंतर या मुलींना मुंबईला पाठवण्यात येई अन् मग...

इंदूर - मध्यप्रदेशातील इंदूर पोलिसांनी अटक केलेल्या, बांगलादेशी तरुणींची तस्करी करणाऱ्या मुनीर उर्फ ​​मुनीरुलने चौकशीदरम्यान धक्कादायक खुलासे केले आहेत. आरोपीने बांगलादेशातून 200 हून अधिक बांगलादेशी तरुणींना आणून त्यांना देहविक्रीच्या व्यवसायात ढकलले होते. तो दरमहिन्याला 55 हून अधिक मुलींना आणत होता. गेल्या 5 वर्षांपासून तो या व्यवसायात आहे. आरोपीने आतापर्यंत 75 मुलींशी लग्न केले आहे. इंदूर एसआयटीने मुनीरला गुरुवारी सुरत येथून अटक केली होती. (Sex racket smuggler married 75 bangladeshi girls and made 200 girls callgirls prostitute Indore Madhya Pradesh)

आरोपी या मुलींना नाल्याच्या मार्गाने बांगलादेश आणि भारताच्या पोरस सीमेवर आणत आणि सीमेजवळील छोट्या गावांतील एजन्ट्सच्या माध्यमाने त्यांना मुर्शिदाबाद आणि आसपासच्या ग्रामीण भागात आणून भारतात प्रवेश करत होते. इंदूर पोलिसांनी 11 महिन्यांपूर्वी लसुडिया आणि विजय नगर भगांत ऑपरेशन चलवून 21 बांगलादेशी मुलींना सोडवले होते. यांत 11 बांगलादेशी तरुणींचा तर इतर काही तरुणींचा समावेश होता. याप्रकरणी सागर उर्फ सँडो, आफरीन, आमरीन आणि इतर काहींना आरोपी बनवले होते. तर मुनीर पळून गेला होता. त्याला गुरुवारी सूरत येथे अटक करून इंदूरला आणण्यात आले आहे.

इंदूर पोलिसांनी मुनीरवर 10 हजार रुपयांचे बक्षीस ठेवले होते. तो बांगलादेशमधील जसोर येथील रहिवासी आहे. त्याने अधिकांश मुलींसोबत लग्न केले आहे आणि नंतर भारतात आणून त्यांची विक्री केली. त्याच्या मागे एक मोठे नेटवर्क आहे. सेक्स रॅकेटशी संबंधित टोळी सर्वप्रथम या मुलींना कोलकाता, नंतर मुंबईत प्रशिक्षण देते. यानंतर, मागणीनुसार त्यांना देशातील इतर शहरांमध्ये, जसे भोपाळ आणि इतर शहरांमध्ये पुरविले जाते, अशी माहिती मुनीरकडून मिळाली आहे. 

कोलकाता आणि मुंबईत दिलं जायचं ट्रेनिंग -बांगलादेशी मुलींना इथपर्यंत आणण्यामागची जी कहाणी समोर आली आहे, त्यानुसार, बांगलादेशातील एजन्ट गरीब कुटुंबांतील मुलींना काम मिळवून देण्याच्या बहाण्याने सीमा ओलांडून गुप्तपणे कोलकात्यात आणायचे. येथे त्यांना एक आठवड्यापेक्षा अधिक काळ ठेवले जात. येथे त्यांना बॉडी लँगवेज आणि उत्तम राहण्याचे प्रशिक्षण दिले जात. ट्रेन झाल्यानंतर या मुलींना मुंबईला पाठवण्यात येई. येथे पुन्हा त्यांना प्रशिक्षण दिले जात. यानंतर, देशातील वेगवेगळ्या शहरांतून आलेल्या मागणीनुसार त्यांना त्या शहरांमध्ये पाठविले जात. या मुलींना सूरत, इंदूर, भोपाळ, ग्वाल्हेर, पुणे, मुंबई, बेंगळुरूमध्येही पाठविण्यात येत होते.

टॅग्स :Sex Racketसेक्स रॅकेटCrime Newsगुन्हेगारीSmugglingतस्करीBangladeshबांगलादेशMadhya Pradeshमध्य प्रदेश