शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

एकाच कंपनीत असलेल्या महिलेला लग्नाचे आमिष दाखवत लैंगिक अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2020 2:34 PM

पीडित महिला आणि आरोपी हे दोघे एकाच कंपनीत कामाला असून ते एकमेकांच्या ओळखीचे आहेत.

ठळक मुद्देहिंजवडी पोलिसांनी तरुणाला केली अटक

पिंपरी : एकाच कंपनीत नोकरीस असलेल्या महिलेशी मैत्री करून तिला लग्नाचे आमिष दाखविले. तसेच तिच्या मुलाला सांभाळतो असे सांगून महिलेवर लैंगिक अत्याचार केले. बावधन व सूसगाव, बाणेर येथे २८ फेब्रुवारी २०१९ ते २ जुलै २०२० दरम्यान हा प्रकार घडला. याप्रकरणी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली.याप्रकरणी ३५ वर्षीय पीडित महिलेने रविवारी (दि. ५) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. तर किवित अशोक पाटील (वय ३०, रा. सूसगाव, ता. मुळशी) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला आणि आरोपी हे दोघे एकाच कंपनीत कामाला असून ते एकमेकांच्या ओळखीचे आहेत. आरोपी याने महिलेशी मैत्री करून तिला लग्नाचे आमिष दिले. महिलेच्या मुलाला सांभाळतो, असे सांगून आरोपी याने स्वत:च्या घरी व महिलेच्या घरी महिलेवर लैंगिक अत्याचार केले. यात महिला गरोदर राहिली. त्यांनी एका खासगी रुग्णालयात गर्भपात केला. याप्रकरणी बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी आरोपी याला अटक केली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

टॅग्स :hinjawadiहिंजवडीRapeबलात्कारWomenमहिलाPoliceपोलिसArrestअटक