शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
2
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
3
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
4
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
5
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी
6
"हरयाणात भाजपा EVMमध्ये छेडछाड करून जिंकला, हा निकाल मान्य नाही’’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
7
हरयाणात झाली रोमांचक लढत, अवघ्या ३२ मतांनी फैसला, अखेरीस जिंकलं कोण? पाहा 
8
"...यामुळेच हा ऐतिहासिक विजय झाला"; हरयाणाच्या निकालावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
9
चंद्रशेखर यांच्या पक्षाला हरयाणात मोठा झटका; अनेक उमेदवारांना 500 पेक्षाही कमी मते...
10
Haryana Assembly Election Results 2024 : दिल्लीच्या जवळपास कमळाची कमाल, आम आदमी पार्टी बेहाल; डिपॉझिटही वाचलं नाही!
11
J&K मध्ये फुटीरतावादाचा सुपडा साफ, एआयपी आणि जमात-ए-इस्लामीला मतदारांनी नाकारले
12
हरयाणा निवडणुकीचे 'मॅन ऑफ मॅच' ठरलेल्या CM नायबसिंग सैनी यांची संपत्ती किती?
13
Ola नंतर Ather नं इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमती केल्या कमी, आता स्वस्तात खरेदी करण्याची संधी!
14
जुन्नरमध्ये आयात उमेदवाराच्या हाती तुतारी दिल्यास बंड अटळ?; मविआतील नाराज निष्ठावंतांच्या गोटात हालचालींना वेग
15
परदेशात जाऊन आपल्या देशाचा अपमान करणाऱ्यांना जनतेने धडा शिकवला- अमित शाह
16
गेल्या महिन्यात कोणत्या कंपनीनं सर्वाधिक विकल्या Electric Scooters?
17
"महाराष्ट्रातील जनताही अशा फेक..."; हरयाणातील निकालानंतर CM शिंदेंचा MVA वर 'वार'
18
"आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा
19
बुलेट ट्रेन जितकी खास, तितकीच स्टेशनही... वीज बचत अन् प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य!
20
नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?

अल्पवयीन मुलाचा लैंगिक छळ, मुंबईतील अग्निशमन जवानाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2018 6:47 PM

८ वर्षीय मुलाच्या लैंगिक शोषणाप्रकरणी चेंबूर पोलिसांनी केली हि कारवाई

मुंबई - चेंबूर येथे एक धक्कादायक घटना उघड झाली आहे. चेंबूरपोलिसांनी डोंगरी येथील अग्निशमन केंद्रात कार्यरत असलेल्या ५७ वर्षीय जवानाला बेड्या ठोकल्या आहेत. एका ८ वर्षीय मुलाच्या लैंगिक शोषणाप्रकरणी चेंबूर पोलिसांनी हि कारवाई केली आहे. 

चेंबूर परिसरात आरोपीच्या शेजारी राहणाऱ्या ८ वर्षांचा चिमुकला आरोपीच्या घराबाहेर खेळत होता. तो खेळत असताना त्याच्याकडे धाव घेत आरोपीने त्या चिमुकल्याशी अश्लील चाळे केले आणि याबाबत कोणाकडे वाच्यता केलीस तर पुन्हा तेच करेन अशी धमकी आरोपीने चिमुकल्याला दिली. त्यानंतर घाबरलेल्या मुलाने आई - वडिलांना घडलेला प्रकार सांगितला. पालकांनी चेंबूर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानंतर चेंबूर पोलिसांनी आरोपी असलेल्या अग्निशमन दलातील ५७ वर्षीय जवानाला अटक केली असल्याची माहिती चेंबूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयप्रकाश भोसले यांनी दिली. आरोपीविरोधात पॉक्सोअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयाने त्याला ३० जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 

टॅग्स :Crimeगुन्हाChemburचेंबूरMumbaiमुंबईPoliceपोलिसArrestअटक