शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
2
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
3
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
4
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
5
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
6
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
8
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
9
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
10
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
11
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
12
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
13
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
14
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
15
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
16
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
17
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
18
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
19
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
20
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात

धक्कादायक! 15 वर्षांची बालिका बनली गर्भवती; आई-वडिलांसह चौघांवर पोक्सोचा गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2023 10:17 PM

पोलिसांनी तिचा पती, वडील, आई आणि आजोबा यांच्याविरुद्ध वाई पोलिस ठाण्यात पोक्सोसह बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पांडुरंग भिलारे -

वाई : अल्पवयीन असूनही आत्याच्या मुलाशी आई-वडिलांनी लग्न लावून दिलं. पतीनं बालिकेसोबत वारंवार शरीर संबंध ठेवल्यानं १५ वर्ष ९ महिन्यांची बालिका गर्भवती असल्याची बाब निदर्शनास आली. पोलिसांनी तिचा पती, वडील, आई आणि आजोबा यांच्याविरुद्ध वाई पोलिस ठाण्यात पोक्सोसह बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत वाई पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, वाई  तालुक्यातील एका गावात एक अल्पवयीन विवाहिता गर्भवती असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर महिला पोलिसांनी तेथे जाऊन खात्री केली असता मुलगी गर्भवती असल्याची माहिती खरी ठरली. पोलिस ठाण्याच्या महिला कर्मचारी सुजाता मोकाशी यांनी त्या विवाहितेचा पती, मुलीचे आई-वडील, आई आणि आजोबा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. पीडत मुलीचं वय कमी असल्याचं माहिती असतानाही तिच्या आत्याच्या मुलासोबत घरातल्यांनी लग्न लावून दिलं. बालविवाह झाल्यानंतर पतीनं तिच्याशी वारंवार मे २०२२ पासून अत्याचार केला. त्यामुळे ती बालविवाहिता गर्भवती राहिली. त्यावरून चौघांविरुद्ध पोक्सो, बलात्कार, बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   

टॅग्स :Pregnancyप्रेग्नंसीPoliceपोलिस