शहरं
Join us  
Trending Stories
1
"सरकार तर स्थापन होऊ द्या"; मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेवरुन काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याने नाना पटोलेंना झापलं
2
ICBM मिसाईलवर काही बोलू नका...; रशियाच्या प्रवक्त्याला Live पत्रकार परिषदेत क्रेमलिनचा फोन
3
गुगलला क्रोम ब्राऊझर विकावा लागण्याची शक्यता; अमेरिकन सरकार दबाव टाकणार
4
IND vs AUS: "विराट म्हणजे क्रिकेटचा सुपरस्टार"; ऑस्ट्रेलियन खेळाडूची पत्नी 'किंग कोहली'वर फिदा
5
“अमित शाह यांनी CM भाजपाचा असेल असे कधी म्हटले नाही”; महायुतीतील नेत्याचे सूचक विधान
6
पाकिस्तानात 8 वर्षांतील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला; पॅसेंजर वाहनावर ओपन फायरिंग, 39 जणांचा मृत्यू
7
‘लाडकी बहीण’ योजनेचा फायदा महायुतीला मिळेल का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, “महिलांनी मतदान...”
8
अदानी ग्रुपचे शेअर्स घरसल्याने LICला मोठा धक्का; तब्बल १२ हजार कोटी रुपये बुडाल्याचा अंदाज
9
न भूतो, न भविष्यती...! जितेंद्र आव्हाडांकडून एकनाथ शिंदेंची स्तुती; म्हणाले, शिंदेंनी मला मदत केली...
10
एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदासाठी शरद पवारांसोबत गेले तर...? संजय शिरसाट स्पष्टच बोलले!
11
३० वर्षांनी मतदानाच्या टक्केवारीत वाढ; सरकार बदलणार की तेच राहणार? इतिहास काय सांगतो
12
Shah Rukh Khan : शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीबाबत खळबळजनक खुलासा
13
“अदानींविरोधात अमेरिकेत काढलेले अटक वॉरंट म्हणजे देशासाठी शरमेची गोष्ट”: संजय राऊत
14
“लाच देऊन कंत्राटे मिळवल्याचे स्पष्ट, भ्रष्ट गौतम अदानींना अटक का करत नाही?”: नाना पटोले
15
Kalbhairav Jayanti 2024: कालभैरव जयंतीला 'हे' तोडगे करा आणि संसार तापातून मुक्त व्हा!
16
'धूम २'मध्ये ऐश्वर्या राय बच्चनने हृतिक रोशनसोबत दिला होता किसिंग सीन, याबद्दल अभिनेत्री म्हणाली....
17
कार्यकर्त्यांना वाटतं फडणवीस यांनीच CM व्हावं, पण...; मुख्यमंत्रीपदासंदर्भात बावनकुळेंचं सूचक विधान
18
Ration Card धारकांसाठी मोठी बातमी! ५.८ कोटी शिधापत्रिका होणार रद्द; तुमचं नाव तर यात नाही ना?
19
'या' ५१ जागा ठरवणार खरी शिवसेना कुणाची; एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंपेक्षा वरचढ ठरणार?
20
अमिताभ बच्चन यांचा ब्लॉग चर्चेत, म्हणाले, "मी माझ्या कुटुंबाविषयी क्वचितच बोलतो कारण..."

धक्कादायक! जेवणासाठी वारंवार बोलवल्याने संतापलेल्या मुलाने आईच्या डोक्यात घातल्या गोळ्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2020 8:19 PM

गोळीबार केल्यानंतर त्याने तिथून तात्काळ पळ काढला. घरात असलेली त्याची वहिनी इंदूदेवी हिने स्वत:च्या डोळ्यांनी हा भयानक घडला प्रकार घडताना पहिला.

ठळक मुद्दे आरोपी २० वर्षीय अंगद यादव याला पोलिसांनी बुधवारी सकाळी पिस्तूलसह अटक केली. पिस्तूल ६ महिन्यांपूर्वी मुंगेर येथून ७५०० रुपयांना खरेदी केली होती. आज आरोपीची कोव्हिड-१९ चाचणी झाल्यानंतर त्याला तुरुंगात पाठविण्यात येणार आहे.  

पाटणा - जेवणासाठी वारंवार बोलवल्याने संतापलेल्या मुलाने आपल्या आईच्या डोक्यात गोळ्या घालून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना बिहारमधील पाटणा येथील आहे. आरोपी मुलगा हा आपल्या मित्रांसोबत बोलत होता. त्याचवेळी त्याची आई त्याला वारंवार जेवणासाठी आवाज देत होती. मात्र, वारंवार आई जेवणासाठी बोलवून व्यत्यय आणत असल्याचा राग आल्याने मुलाने संतापाच्या भरात आईच्या डोक्यात गोळी झाडली.ही घटना पटनामधील सीतापूर गावची आहे. मंगळवारी रात्री साडेदहा वाजता ही घटना घडली आहे. 

 

आरोपी २० वर्षीय अंगद यादव याला पोलिसांनी बुधवारी सकाळी पिस्तूलसह अटक केली. मरांची पोलीस स्टेशनचे एसएचओ अनिल कुमार यांनी सांगितले की, गंभीर जखमी महिलेचे नाव मंजूद देवी असे असून त्या ५५ वर्षांच्या होत्या. जखमी महिलेस तातडीने बेगूसराय येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. बुधवारी त्यांना पाटणा मेडिकल कॉलेज व रुग्णालयात (पीएमसीएच) पुढील उपचारांसाठी पाठविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. घटनेच्या रात्री अंगद आपल्या घराबाहेर बर्‍याच वेळापासून आपल्या मित्रांसोबत बोलत होता. रात्र होत झाल्याने ५५ वर्षीय महिला आपल्या मुलाला वारंवार जेवणासाठी आवाज देत होती. मात्र, अंगद त्याकडे दुर्लक्ष करत होता. मुलगा सांगूनही ऐकत नसल्याने तिने बाहेर येऊन त्याला पुन्हा हाक मारली. नंतर आई जेव्हा घरात जाण्यासाठी वळली, त्यावेळी अंगदने मागून तिच्यावर पिस्तुलाने गोळी झाडली. गोळीबार केल्यानंतर त्याने तिथून तात्काळ पळ काढला. घरात असलेली त्याची वहिनी इंदूदेवी हिने स्वत:च्या डोळ्यांनी हा भयानक घडला प्रकार घडताना पहिला.

इंदूदेवी यांच्या जबाबानुसारच पोलिसांनी अंगदविरोधात गुन्हा दाखल केला आणि पोलिसांनी त्याला अटक केली. अंगदला घराच्या मागील जंगलातून अटक करण्यात आली आहे. अटकेच्या वेळीही तो पोलिसांवर देखील गोळीबार करणार होता. मात्र, पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्याला अटक केली. अंगदचे दोन भाऊ हे पंजाबमध्ये मजूर म्हणून काम करतात. अटकेनंतर अंगदने पोलिसांना सांगितले की, त्याने पिस्तूल ६ महिन्यांपूर्वी मुंगेर येथून ७५०० रुपयांना खरेदी केली होती. आज आरोपीची कोव्हिड-१९ चाचणी झाल्यानंतर त्याला तुरुंगात पाठविण्यात येणार आहे.  

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

वकिलांना लोकलने प्रवास करण्याची परवानगी देऊ शकत नाही, राज्य सरकारची उच्च न्यायालयाला माहिती

 

...अन् फेसबुक फ्रेंडनं महिलेला घातला थोडा थोडका नव्हे, तर ११ लाखांचा गंडा

 

मनोरुग्ण तरुणीवर कारमध्ये अत्याचार; विवस्त्रवस्थेत आढळून आली पीडित तरुणी

 

कुलभूषण जाधव प्रकरणात पाकिस्तानची नवीच शक्कल; हायकोर्टाकडून वकील देण्याची मागणी

 

विकास दुबेला जामीन कसा मिळाला हा मुख्य मुद्दा; सुप्रीम कोर्टानं योगी सरकारला फटकारलं

 

कोर्टाचा दणका! राजा मान सिंग फेक चकमकप्रकरणी ११ पोलिसांनी जन्मठेपेची शिक्षा 

 

सेक्स रॅकेट चालवणाऱ्या सोनू पंजाबनला कोर्टाने सुनावली २४ वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा

 

CoronaVirus News : सांगलीत उपनिरीक्षकासह सहा पोलिसांना कोरोनाची लागण

 

बस वाहकास मारहाण प्रकरणात रिक्षा चालकाला शिक्षा

टॅग्स :FiringगोळीबारPoliceपोलिसBiharबिहारArrestअटक