कल्याण - गुरुवारी सकाळी डोंबिवली पश्चिनेकडील ५२ चाळ परिसरात एका बॅगेत मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली होती.विष्णूनगर पोलिसांना याची खबर लागताच ते घटनास्थळी दाखल झाले. सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटली असून ठाण्यातील एका रहिवासी आल्याचे समोर आले आहे. यांची हत्या करून मृतदेह बॅगेत भरून डोंबिवलीत टाकण्यात आला.
धक्कादायक! डोंबिवलीत बॅगेत सापडलेला मृतदेह ठाण्यातील रहिवाश्याचा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2020 17:50 IST
कल्याण - गुरुवारी सकाळी डोंबिवली पश्चिनेकडील ५२ चाळ परिसरात एका बॅगेत मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली होती.विष्णूनगर पोलिसांना याची खबर लागताच ...
धक्कादायक! डोंबिवलीत बॅगेत सापडलेला मृतदेह ठाण्यातील रहिवाश्याचा
ठळक मुद्देसापडलेल्या मृतदेहाची ओळख पटली असून ठाण्यातील एका रहिवासी आल्याचे समोर आले आहे. पुढील तपास सुरू असून मारेकऱ्याला लवकरात लवकर अटक करू असे पोलिसांनी सांगितले.