शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी समीर भुजबळांचं नाव घेऊन धमकी दिली नाही'; सुहास कांदेंचा खुलासा
2
अमेरिकेने युक्रेनमधील दुतावास बंद केला; बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याने रशिया खवळला
3
“काँग्रेस एक नंबरचा पक्ष ठरेल, मविआचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेष”: नाना पटोले
4
‘तो’ आवाज सुप्रिया सुळेंचा...; देवेंद्र फडणवीसांसोबत अजित पवारांनीही स्पष्टच सांगितलं
5
झारखंडने महाराष्ट्राला पछाडले! तिकडे दुपारी एक वाजेपर्यंत ४७.९२ टक्के, इकडे एवढेच मतदान
6
५५ सेकंदाचा Video, ६ पानांची चिठ्ठी...; गर्लफ्रेंड करायची ब्लॅकमेल, तरुणाने उचललं 'हे' पाऊल
7
"ही माणसं धोकेबाज निघाली, त्यांनी..."; उद्धव ठाकरे गटाचा काँग्रेसवर निशाणा
8
गूढ वाढलं..! शेजाऱ्यांनी ऐकला भांडणाचा आवाज, मृत्यूपूर्वी हर्षितासोबत काय घडलं?
9
IND vs AUS: रोहित, गिल, शमी संघात नाहीत; 'या' खेळाडूचा कसोटी 'डेब्यू' जवळपास निश्चित
10
हार्दिक पांड्या बनला T20 क्रमावारीत नंबर १! तिलक वर्माचाही Top 3 मध्ये दिमाखात प्रवेश
11
Fact Check : रोहित शर्माच्या मुलाच्या नावाने 'ते' फोटो होताहेत व्हायरल; जाणून घ्या, 'सत्य'
12
Kedar Dighe : केदार दिघेंवर पैसे वाटप केल्याचा शिंदे गटाचा आरोप, पोलिसांत गुन्हा दाखल
13
लेकीचं नाव 'ऐजाह' ठेवल्यामुळे ट्रोल झाली टीव्ही अभिनेत्री, आले आक्षेपार्ह मेसेज; म्हणाली...
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: बारामतीत राडा! शर्मिला पवारांचा मतदारांना दमदाटी केल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?
15
'या' इलेक्ट्रिक टू व्हीलरचा जलवा, वर्षभरात विक्री 10 लाखांच्या पुढे!
16
अखिलेश यादव यांच्या आरोपांनंतर EC ची मोठी कारवाई; निवडणूक आयोगाने दिल्या सूचना, अनेक अधिकारी निलंबित
17
"तुम्ही राजकारणाची पद्धत बदला!", शशांक केतकरची मतदानानंतरची पोस्ट चर्चेत
18
AR Rahman Net Worth : एका गाण्याची फी ३ कोटी, देश-विदेशात स्टुडिओ; ए.आर.रहमान यांची नेटवर्थ किती?
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 शेवटच्या क्षणी काँग्रेसचा 'यू-टर्न'; उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराऐवजी अपक्षांना जाहीर पाठिंबा
20
तुळजापूरमध्ये अधिकारीच दुसरं बटण दाबायला सांगत असल्याचा व्हिडिओ व्हायरल

धक्कादायक! कॅन्सरला कंटाळून गळफास घेऊन आई आणि मुलाची आत्महत्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2018 4:13 PM

मृत सुरज सिंग याला कॅन्सरचा आजार असल्यामुळे आजारपणाला कंटाळून त्याने आईसह आत्महत्या केल्याचे रबाळे पोलिसांकडून प्राथमिक माहिती मिळत आहे. 

ठळक मुद्दे एकाच वेळी आई आणि मुलाने आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ याप्रकरणी राबळे पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आलीकॅन्सरचा आजार असल्यामुळे आजारपणाला कंटाळून त्याने आईसह आत्महत्या

नवी मुंबई - गोठीवली परिसरात आज धक्कादायक घटना घडली आहे. एकाच वेळी आई आणि मुलाने आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ माजली आहे. मृत आईचं नाव रेखा सिंग (वय ५८) आणि तिच्या मुलाचे नाव सुरज सिंग (वय ३५) असं आहे. रेखा सिंगने सिलींग फॅनला गळफास घेत तर सुरजने सिलींगला गळफास घेवून आपला जीव संपवला आहे.  याप्रकरणी राबळे पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृत सुरज सिंग याला कॅन्सरचा आजार असल्यामुळे आजारपणाला कंटाळून त्याने आईसह आत्महत्या केल्याचे रबाळे पोलिसांकडून प्राथमिक माहिती मिळत आहे. दोघांचेही मृतदेह शवविच्छेदानासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत.

 

टॅग्स :Suicideआत्महत्याPoliceपोलिसcancerकर्करोग