शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.६१ टक्के मतदान, अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क!
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
3
विषारी हवा, प्रदूषणामुळे परिस्थिती गंभीर; दिल्ली सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमचा निर्णय
4
A R Rahman Divorce: आईवडिलांच्या घटस्फोटावर तीनही मुलांची प्रतिक्रिया; म्हणाले, "याक्षणी..."
5
राज ठाकरेंच्या बनावट सहीचा वापर, मनसेकडून शिवसेनेविरोधात तक्रार; वरळीत काय घडलं?
6
Income Tax Rules: तुमच्या मुलांनी केली कमाई तर, कोण भरणार टॅक्स; काय म्हणतो इन्कम टॅक्सचा नियम?
7
भारताने कारविक्रीमध्ये अमेरिकेला टाकले मागे; नऊ महिन्यांत जगभरात विकल्या ६.५ कोटी चारचाकी
8
आता विमानातही सुसाट इंटरनेट, भारताने पाठवला उपग्रह; मस्क यांच्या रॉकेटमधून पोहोचला अंतराळात
9
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
10
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन पुढील वर्षी भारतात येणार?
11
कैलास-मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार? भारत-चीन परराष्ट्रमंत्र्यांत झाली चर्चा
12
अक्षय कुमारने विधानसभेसाठी पहिल्यांदाच केलं मतदान! भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर बजावलं कर्तव्य
13
Baramati Vidhan Sabha Election 2024: बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
14
गडचांदुरात भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांच्याकडून ६१ लाखांची रक्कम जप्त
15
Maharashtra Election 2024: मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, तुम्ही व्होट केलं का?
16
२ दिवसांत ३५% नी आपटला Mamaearthचा शेअर; गुंतवणूकदारांवर डोक्याला हात लावण्याची वेळ, कारण काय?
17
लेकीनंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यन करतोय बॉलिवूड डेब्यू, पहिल्या वेबसीरिजची घोषणा
18
बाबा सिद्दीकी हत्या: शिवकुमार गौतमच्या पोलीस कोठडीत वाढ
19
संयुक्त जाहीरनाम्यात भर, उपासमारीविरुद्ध लढण्यासाठी जागतिक कराराचा प्रस्ताव; ‘जी-२०’चे युद्धसमाप्तीसाठी आवाहन

धक्कादायक! प्रहार यवतमाळ शहर अध्यक्षाची आत्महत्या  

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2020 5:49 PM

हा प्रकार लक्षात येताच पत्नीने आरडाओरडा करून शेजाऱ्यांना मदतीला बोलाविले. 

ठळक मुद्दे तुषार श्रीराम भोयर यांनी सोमवारी दुपारी ३ वाजता गळफास लावून आत्महत्या केली. तुषार भोयर यांना तातडीने वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले.

यवतमाळ - शहरातील प्रहारचे शहराध्यक्ष तुषार श्रीराम भोयर यांनी सोमवारी दुपारी ३ वाजता गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. तुषार भोयर यांचा सायबर कॅफे आहे. ते सोमवारी दुपारी सायबर कॅफेमधून हनुमान नगरस्थित घरी परत आले. त्यांची पत्नी हॉलमध्ये बसलेली असताना भोयर यांनी घरातील किचनमध्ये गळफास लावला. हा प्रकार लक्षात येताच पत्नीने आरडाओरडा करून शेजाऱ्यांना मदतीला बोलाविले. 

तुषार भोयर यांना तातडीने वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांंना मृत घोषित केले. तुषार भोयर यांच्या आत्महत्येचे वृत्त कळताच येथील शवविच्छेदन गृहासमोर त्यांचे चाहते व मित्रांची गर्दी जमली होती. भोयर यांनी एवढा टोकाचा निर्णय का घेतला हे अद्याप कळू शकले नाही. अवधूतवाडी पोलिसांकडून याचा तपास केला जात आहे. भोयर यांच्या पश्चात पत्नी, दोन भाऊ, आई-वडील आहेत.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

Sushant Singh Rajput Suicide : सलमान, करण जोहरसह ५ जणांविरोधातील खटल्याला कोर्टाची मंजुरी, ३० जूनला नोंदवली जाणार साक्ष

 

धक्कादायक घटना! मंदिरातील 3 साधूंनी केला एका महिलेवर ७ वेळा बलात्कार

 

तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणाने ISI च्या छुप्या कारवायांची माहिती मिळेल : विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम

 

पतीच अब्रूशी खेळला! पत्नीला फसवून निर्जनस्थळी नेले अन् घडवून आणली लज्जास्पद घटना  

 

Unlock1 : पत्नीने वेळ साधली! पती क्वारंटाईन होताच प्रियकरासोबत 'छू मंतर' झाली

 

६ खोल्या, ३५० कैदी अन् ३ शौचालये; तिहारमधून तळोजा जेलमध्ये पाठवलेल्या नवलखा यांनी उघड केली आपबिती

टॅग्स :Suicideआत्महत्याYavatmalयवतमाळPoliceपोलिस