शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
2
"...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही", शरद पवार गटाच्या रमेश कदमांना जीवे मारण्याची धमकी 
3
ऐन निवडणुकीत पक्षाकडून निलंबन; सांगता सभेत शरद पवारांबद्दल काय म्हणाले राहुल जगताप?
4
"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल
5
या सगळ्या अफवा! असित मोदींसोबतच्या भांडणावर जेठालालचं स्पष्टीकरण, म्हणाले- "मी हा शो सोडत नाहीये..."
6
कश्मिरा शाहचा अपघात नक्की कसा झाला? नणंद आरती सिंहने दिली माहिती; म्हणाली, "मॉलमध्ये..."
7
Mohammed Shami च्या फिटनेस टेस्टसाठी BCCI नं सेट केला नवा पेपर
8
'हे' ७ फॉर्म्युले डोक्यात फिट करा, कमाईसोबतच तुमचा पैसाही वाढेल; लोकही विचारतील, "हे कसं केलं?"
9
मोदी-ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; सोलापुरात कुठे कोणत्या नेत्याच्या सभा झाल्या? जाणून घ्या
10
27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
11
भयानक! समुद्रकिनारी बसलेल्या माय-लेकी, अचानक लाट आली अन्...; थरकाप उडवणारा Video
12
विशेष मुलाखत: "संविधानाचे संरक्षण व्हावे यासाठीच आम्ही महायुतीसोबत"
13
Defence Stocks : HAL सह 'या' ३ स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश, ९५ टक्क्यांपर्यंत देऊ शकतात रिटर्न
14
महाराष्ट्राचं सरकार हे दिल्लीतून चालतंय, सुप्रिया सुळेंचा आरोप 
15
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
16
अनिल देशमुखांवरील हल्ला हे रचलेले कुंभाड; भाजपाचा संशय, आजच सखोल चौकशी करण्याची मागणी
17
मजबूत जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात तेजी; IT, बँकिंग शेअर्समध्ये मोठी खरेदी
18
ब्राझीलमध्ये नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यात बैठक, 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा!
19
'राहुलजी! आम्ही आणलेली गुंतवणूक बघा'; देवेंद्र फडणवीस यांनी दिले आव्हान
20
खोटे आरोप करून सहानुभूती मिळवायचा प्रयत्न : अजित पवार 

कोट्यवधी घेऊन ग्राहकाचा फ्लॅट भलत्यालाच विकला; बोरिवलीतील बिल्डरला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2023 2:24 PM

या प्रकरणी एमएचबी कॉलनी पोलिसांनी केटी ग्रुप उज्ज्वलाच्या संदीप शेठ (४९) या भागीदाराला मंगळवारी अटक केली. 

मुंबई : सोसायटीत फ्लॅट मिळवून देतो, असे सांगत तक्रारदाराकडून दीड कोटी घेऊन त्याची फसवणूक करण्याचा प्रकार दहिसर परिसरात घडला होता. या प्रकरणी एमएचबी कॉलनी पोलिसांनी केटी ग्रुप उज्ज्वलाच्या संदीप शेठ (४९) या भागीदाराला मंगळवारी अटक केली. आरोपी शेठ याने फिर्यादी नरेंद्र शहा यांना दहिसर उज्ज्वल को.ऑ.हौसिंग सोसायटी या बिल्डिंगमध्ये फ्लॅट विकत देतो, असे सांगून त्यांच्याकडून चेकने एक कोटी पन्नास लाख रुपये घेतले होते. मात्र, तो फ्लॅट त्यांनी दुसऱ्यालाच विकला. इतकेच नव्हे, तर शहा यांचे पैसेही त्यांनी परत केले नाहीत. त्यामुळे त्यांनी एमएचबी कॉलनी पोलिस ठाण्यात धाव घेत, शेठ याच्यासह धर्मेश तन्ना आणि अमित पाटील यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुधीर कुडाळकर यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या पथकाने शेठला समजपत्र देऊन त्याने हजर राहून तपासाला सहकार्य करणे आवश्यक होते. मात्र, त्याने तपासकामी आवश्यक असलेली कागदपत्रेही सादर केलेले नाहीत आणि वेळेवर हजर राहिला नाही. त्यामुळे आरोपी शेठचा गुन्ह्यातील सहभाग उघडकीस आला आणि त्याला अटक करण्यात आली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस