शहरं
Join us  
Trending Stories
1
"8 ऑक्टोबरनंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप"! NDA संदर्भात आरजेडी नेत्याची मोठी भविष्यवाणी 
2
INDW vs PAKW : पाक विरुद्ध विजयी जल्लोष! हरमनप्रीत ब्रिगेडनं पुन्हा मारलं मैदान
3
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
4
बंगालमध्ये पुन्हा बलात्कार अन् हत्या; आरोपीला 3 महिन्यांत फाशीची शिक्षा, ममतांचा अल्टिमेटम
5
हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...
6
पाकिस्तानात काहीही होऊ शकतं... आता थेट मुख्यमंत्रीच झाले बेपत्ता, नक्की प्रकरण काय?
7
Bigg Boss Marathi 5 : सूरज चव्हाण ठरला 'बिग बॉस मराठी ५'चा विजेता? 'त्या' पोस्टने खळबळ
8
Bigg Boss Marathi Season 5: रितेश देशमुखला मिळाल्या भाईजानकडून शुभेच्छा, म्हणाला, "सगळ्यांना वेड लावलं..."
9
कुणासोबत डिनर करायला आवडेल किम जोंग की जॉर्ज सोरोस? जयशंकर यांचं उत्तर ऐकून टाळ्यांचा कडकडाट; बघा Video
10
IND vs PAK मॅचमध्ये Arundhati Reddy चा तोरा; ज्यानं प्रसादच्या अविस्मरणीय सीनला उजाळा (VIDEO)
11
ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अ.भा.म. साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड
12
Bigg Boss Marathi Season 5: दोन आठवडे 'भाऊचा धक्का' का झाला नाही? रितेशने प्रेक्षकांची माफी मागत सांगितलं कारण
13
अजित पवारांची आघाडी; जनसन्मान यात्रेत विधानसभेसाठी आणखी एका उमेदवाराच्या नावाची घोषणा
14
Bigg Boss Marathi 5 : अंकिता वालावलकर टॉप ३ मध्ये नाही? फिनालेआधीच मोठी अपडेट समोर, चाहते भडकले
15
INDW vs PAKW : रिचा घोषनं घेतला सुपर कॅच; पाक कॅप्टनचा खेळ खल्लास! (VIDEO)
16
"उत्तर गाझा खाली करा", IDF ची वॉर्निंग! इस्रायलकडून लेबनॉनमध्ये मृत्यूचं तांडव, हिजबुल्लाहचा पलटवार
17
Bigg Boss18 च्या प्रीमियरला आले अनिरुद्धाचार्य महाराज, सलमानला भेट दिली भगवद् गीता
18
अमेरिकेतील यशानंतर 'अमूल' आता युरोपमध्ये ठेवणार पाऊल!
19
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यावर 'क्रिकेटचा देव' सचिन तेंडुलकर म्हणतो- "हा सन्मान..."
20
"सरदार पटेलांचा पुतळा पूर्ण झाला पण..."; संभाजीराजे छत्रपतींनी स्पष्टच सांगितलं

आयफोन मागितल्याने मुलाचा वडिलांकडून खून

By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2023 7:19 AM

कोल्हापूरच्या स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने वडिलांना केली अटक.

कागल (जि. कोल्हापूर) : आयफोन खरेदीसाठी पैसे मागितल्याने वाद झाल्यानंतर अमरसिंह थोरात (गोटखिंडी, जि. सांगली) या तरुणाचा खून त्याचा वडील व भावाने केल्याचे शुक्रवारी उघड झाले. कोल्हापूरच्या स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने वडील दत्ताजीराव सर्जेराव थोरात (५७ ) व भाऊ अभिजित (२६) या दोघांना अटक केली आहे.   

अमरसिंह हा मंगळवारी सायंकाळी गोठखिंडी येथे घरी गेला होता. त्याला दारूचे व्यसन होते. चैनीसाठीही तो वारंवार वडिलांकडे पैसे मागत होता. यावेळी तो आयफोन खरेदी करण्यासाठी वडिलांकडे दीड लाख रुपये मागत होता. यातून या दोघांत कडाक्याचे भांडण झाले. पैसे दिले नाही तर घरातील लोकांना ठार मारण्याची धमकी अमरसिंहने दिली.

या रागातून वडील दत्ताजीराव याने लोखंडी पाइप डोक्यात घातला. तो जखमी होऊन जमिनीवर पडला. मात्र, कोणतेही उपचार न करता त्याला तसेच ठेवल्याने डोक्यातून मोठा रक्तस्राव होऊन त्याचा मृत्यू झाला. बुधवारी  दिवसभर मृतदेहाची विल्हेवाट लावून पुरावा नष्ट करण्याचा प्लॅन केला. त्यानुसार रात्री चारचाकी गाडीच्या डिक्कीत मृतदेह ठेवला होता.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी