शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

बहिणीची छेड काढताना रोखले; भावाची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2023 7:54 AM

पोलिस आयुक्त रमित शर्मा यांनी सांगितले की, पाच आरोपींना मंगळवारी अटक करण्यात आली असून, खेरी पोलिस स्टेशनचे ठाणेप्रमुख नवीन कुमार सिंह आणि चौकीचे प्रभारी यांना निलंबित करण्यात आले आहे.  

प्रयागराज (उत्तर प्रदेश) : चुलत बहिणीची छेड काढणाऱ्यांना विरोध केल्याने दहावीच्या विद्यार्थ्याची बेदम मारहाण करून हत्या करण्यात आली. उत्तर प्रदेशच्या प्रयागराज जिल्ह्यामध्ये ही घटना घडली. सत्यम शर्मा असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. मृत विद्यार्थी व आरोपी वेगवेगळ्या समुदायाचे आहेत. त्यामुळे तणाव निर्माण झाला आहे.  पोलिस आयुक्त रमित शर्मा यांनी सांगितले की, पाच आरोपींना मंगळवारी अटक करण्यात आली असून, खेरी पोलिस स्टेशनचे ठाणेप्रमुख नवीन कुमार सिंह आणि चौकीचे प्रभारी यांना निलंबित करण्यात आले आहे.  शाळा सुटल्यानंतर १५ वर्षांचा सत्यम चुलत बहिणीसह घरी परतत होता. वाटेत दुसऱ्या समुदायाच्या काही लोकांनी त्याच्या बहिणीची छेड काढण्याचा प्रयत्न  केला. सत्यमने विरोध केल्यानंतर त्यांनी त्याला लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण केली. त्यात तो गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी